Originally posted by: mishkil88
@ilu tula bara vatatay na aata.
हो, पण हात म्हणजे दंड ना जरा आखडल्या सारखा झालाय. म्हणजे हात पूर्ण पणे वर नाही जात.
बाकी all ok.
Thank u👍🏼😊
🏏IPL 2026: SRH vs CSK, 27th Match, at Hyderabad 🏏
🏏IPL 2026: RCB vs DC,26th Match, Bengaluru 18 Apr 3:30pm IST🏏
Ranveer Deepika Confirm Baby No 2
Yeh Rishta Kya Kehlata Hai ~•~ Episode Discussion Thread #3
🏏IPL 2026: KKR vs RR, 28th Match, at Eden Gardens🏏
Deepika Ranveer Announce Second Pregnancy
MAIRAs CASE 18.4
Two albums from 2001: which one do you prefer?
Who should be the FL of Gen 5?
Versatile Legendary Asha Bhosle ji Still alive at India Music Forum :
🏏IPL 2026: PBKS vs LSG, 29th Match, at New Chandigarh 🏏
Originally posted by: mishkil88
@ilu tula bara vatatay na aata.
हो, पण हात म्हणजे दंड ना जरा आखडल्या सारखा झालाय. म्हणजे हात पूर्ण पणे वर नाही जात.
बाकी all ok.
Thank u👍🏼😊
Originally posted by: NerdyMukta
Vaccine cha kaahi traas naahi...TV serials/web series baghoon tabbeyt bighadli asel...barobar naa Ilu😆
अरे यार, नाही तसा नाही..
Vaccine चाच त्रास😭
पण आता ok आहे.
वेब series हा तर उतारा आहे त्या वरचा..
ते एक गाणं आहे ना..जीतेंद्र चं..
गम भुलाने के लिये मै तो जीए जाऊनगा...
तसंच, हा vaccine चा त्रास भुलाने के लिये वेब series आणि movies ..zindabad👍🏼
आणि उद्या तर जबरदस्त उतारा असणार आहे.
समांतर 2..
Originally posted by: mishkil88
tila bara nasel tar aapla I mean hya thread cha kay honar 😆
अरे यार
New member आलाय ना आता...
स्वागत नही करोगे😉
आज बहूतेक मी ray या movies चे बाकीचे parts पाहीन. जसा वेळ मिळेल तसा.
पीने वाले को पीने का बहाना चाहीये असं पण गाणं आहे बरं का ilu 😆😆Originally posted by: iluvusakshi
अरे यार, नाही तसा नाही..
Vaccine चाच त्रास😭
पण आता ok आहे.
वेब series हा तर उतारा आहे त्या वरचा..
ते एक गाणं आहे ना..जीतेंद्र चं..
गम भुलाने के लिये मै तो जीए जाऊनगा...
तसंच, हा vaccine चा त्रास भुलाने के लिये वेब series आणि movies ..zindabad👍🏼
आणि उद्या तर जबरदस्त उतारा असणार आहे.
समांतर 2..
अक्षय कुमार दिसणार 'रतसासन'(मैं हूं दंडाधिकारी) च्या हिंदी रिमेक 'मिशन सिंड्रेला' मध्ये
last hour navachi web hotstar var ahe ka,koni pahili ahe ka,kashi ahe.?
excited for samantar👍🏼
je koni purna series baghel ,please overall review nakki dya pan suspense reveal karu naka.😆😆karan mala kadachit all epi eka divasat baghata yenar nahit.
last hour navachi web hotstar var ahe ka,koni pahili ahe ka,kashi ahe.?
मी आणि mishkil यांनी पण पहिली आहे.
संजय कपूर आहे.त्याची बायको मेलेली असते(कशी ते एक कोड आहे,आपल्याला काही दाखवला नाहीये) , तरी ती त्याच्या मुलीला दिसत असते.
डोकं भिरभिरून टाकणारी आहे.
एक झाकरी असतो,त्याला अशी विद्या प्राप्त असते की मेलेल्या माणसाच्या आयुष्याच्या शेवटच्या एक तासात त्याच्या सोबत काय काय घडले..
आणि एक विलन असतो, तो त्याला मारायला taplela असतो.
Season2 असणार आहे याचा पण.
संजय कपूर च्या मुलीचा पण एक parallel ट्रॅक आहे यात, ती त्या झाकरी च्या प्रेमात असते.
Originally posted by: iluvusakshi
हो, पण हात म्हणजे दंड ना जरा आखडल्या सारखा झालाय. म्हणजे हात पूर्ण पणे वर नाही जात.
बाकी all ok.
Thank u👍🏼😊
Alternate hot and cold compress...and your hand should have complete mobility soon.
Good webseries with good storyline
Sarv actor ne kam pn changle kele ahe
One time watch ahe
Nkki try kru shakta
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
146