Covid Vaccination चा भयंकर आणि अत्यंत त्रासदायक अनुभव मला आज आला.
अत्रे रंगमंदीर, कल्याण येथे.
काल रात्री Online registration मधून 2 ते 4 चा स्लॉट मिळाला आजचा.
1.45 ला पोचलो मी आणि आई.
Online आणि offline अशी बसायची वेगळी सोय केली होती आत मध्ये. एअर condition फुल्ल. थंडी वाजत होती.
तर हे लोक बरोबर 2 वाजता जेवायला गेले सगळेच्या सगळे. 2.45 ला आले जेवून.
नंतर 15 ते 20 minutes त्यांच्या त्यांच्याच गप्पा. मग शेवटी लोक ओरडून विचारायला लागले,की केव्हा सुरू करणार, तेव्हा 3.10 ला सुरू केला.
मग काय ते verification process ,मग कसला काय ते registration, आणि मग actual injection असा सावळा गोंधळ.finally 3.15 ला आईला dose मिळाला.
आणि कहर म्हणजे फोटो काढू दिलाच नाही आम्हला आणि त्यांचा स्वतःच सुद्धा selfie point नव्हता.
झोल तर नसेल ना काही??😢
संपूर्ण कल्याण मध्ये फक्त एकच केंद्र चालू आहे. Pvt हॉस्पिटलमध्ये vaccine available नाहीये.
1.2k