Originally posted by: iluvusakshi
कालच्या भागात अंकिता रुद्ध ला सांगते की आम्ही 4 वर्ष एकत्र होतो, अभि मला सर्व काही सांगायचा. की ,आता मी मित्राला भेटायला चाललोय, आता मी कॉलेज ला आलोय, आता मी घरी चाललोय, आता मी lecture ला बसतोय वगैरे बारीक सारीक गोष्टी.
seriously??
अभि हा इतका बावळ्या होता का? की प्रत्येक गोष्टीचा reporting करायचा तिला? मग आता कशाला बोलतो तिला की तू मला dominate करू नकोस म्हणून?😡
अभि चा character पार मूर्खपणाचा दाखवला आहे. Emotional fool.
आणि मुंबई ला गेल्यावर जेव्हा याला खरं काय ते कळेल, तर हा सांगतो की मी अंकिताला घरातून हाकलून देईन?? हो का? इतका सोप्पा आहे का ते? अरे तिच्या आई च्या हॉस्पिटलमध्ये तर तुझा बाप नोकरी करतो ना? त्याच तर जीवावर तो संजना बरोबर लग्न करणार आहे ना(?).आणि तिची आई बरी ऐकून घेईल रे माठ्या😡
सगळा गोंधळ घालून ठेवलाय या अभि च्या लग्नाच्या ट्रॅक ने..😡
Abhi cha gondhal kami hota mhanun ata Isha ani Sahil cha gondhal ghatlay... Appa kiti divasanpasun gayab ahet Ani yani je explanation dilay tyancha nasnyache te patat nahi.


1k