Webseries & OTT films discussion - Page 66

Created

Last reply

Replies

1.1k

Views

53.4k

Users

20

Likes

1.5k

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

Originally posted by: mishkil88

ti sai aahe asa konitari forumvar lihila hota mage ekda.

yes I remember it is 100% confirmed by mukta (from her m-i-l) 😆
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Mx player वरची 'पती, पत्नी और वो' ही वेब series पाहिली.

10 episodes साधारण 30 ते 35 minutes चे आहेत.

हलकीफुलकी आहे.

हिरो ची बायको मरते, तिला मुक्ती मिळावी म्हणून तिच्याच iccha नुसार तो बायकोच्या तेराव्या दिवशीच दुसऱ्या मुलीशी तिला न बघताच लग्न करतो.

पण दुसरी बायको कमालीची सुंदर निघते आणि मग याची गडबड होते.

पहिली बायको सतत त्याला भुत बनून दिसत असते, थोडीशीच छळते. पण बिचाऱ्या दुसऱ्या बायकोला यातला काही माहीत नसल्यामुळे ती नाराज होऊन माहेरी जाते, मग हा तिला कसं मनवतो/ पटवतो वगैरे अशी एकदम simple story आहे.

पण as ususal ,उगीच 10 episodes खेचले आहेत.

6 किंवा 7 असते तरी चालले असते.

mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

tu sargam ki sade sati nakki bagh.
Hetp thumbnail
14th Anniversary Thumbnail Rocker Thumbnail Engager Level 1 Thumbnail
Posted: 4 years ago

In todays Maharastra times

Image

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Originally posted by: mishkil88

tu sargam ki sade sati nakki bagh.

पहिले दोन भाग पाहिले.

पहिला भागात घराची जबाबदारी कोण घेणार त्यावरून voting🤣

दुसरा... त्या आस्तिक जो ब्रह्मचारी असतो त्याच्या लग्नचा घाट घालतात🤣

Dialogues पण एकदम मजेशीर आहेत.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Originally posted by: Hetp

In todays Maharastra times

Image

शेवटी readymade वरच जगा तुम्ही..😡

स्वतःची बुद्धी, कल्पनाशक्ती, नवीन रचना काय ** खायला गेल्यात कि काय तुमच्या??

सगळं जरी आयत मिळालं तरी धड दाखवा म्हणावं, नाहीतर त्यात पण माती खातील..😡

NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

शेवटी readymade वरच जगा तुम्ही..😡

स्वतःची बुद्धी, कल्पनाशक्ती, नवीन रचना काय ** खायला गेल्यात कि काय तुमच्या??

सगळं जरी आयत मिळालं तरी धड दाखवा म्हणावं, नाहीतर त्यात पण माती खातील..😡

Aayata miloon hi kuthe divey laavle aahet👎🏼

mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

पहिले दोन भाग पाहिले.

पहिला भागात घराची जबाबदारी कोण घेणार त्यावरून voting🤣

दुसरा... त्या आस्तिक जो ब्रह्मचारी असतो त्याच्या लग्नचा घाट घालतात🤣

Dialogues पण एकदम मजेशीर आहेत.

total 45 episodes नंतर lockdown झाला आणि बंद पडली. दुर्देवाने villain आणि extra marrital affair नसल्याने बंद पडली. पण पुढचे सगळे एपिसोडेस जरूर बघ धम्माल आहेत.
Edited by mishkil88 - 4 years ago
RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 4 years ago

Originally posted by: mishkil88

total 45 episodes नंतर lockdown झाला आणि बंद पडली. दुर्देवाने villain आणि extra marrital affair नसल्याने बंद पडली. पण पुढचे सगळे एपिसोडेस जरूर बघ धम्माल आहेत.

kuthe ahe hi series?

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

शी बाबा...मला काय सुचला आणि मी 'कृतांत' हा movie पाहिला. You tube वर. Reviews चांगले होते म्हणून.

इतका वाईट, senseless आणि भरकटलेला picture आहे हा😡

संदीप कुलकर्णी ला असा विचित्र भयंकर (स्वप्नील ला कसा रणांगण movie मध्ये दीला होता तसा) get up/make up दिलाय ना... की eeekkss

इतकी विचित्र story, direction आहे ना की मला ईकडे त्याचे details लिहायचा पण फार कंटाळा आलाय.

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 3 months ago

New thread opened. Please post here.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 2 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".