शी शी शी, इतका बेक्कार प्यार का इजहार मी आजपर्यंत पहिला नव्हता.
काय ते तोंड फाकवुन sweetu चा बोलणं, ओम ला(म्हणजे shalv ला) नक्की कळलंच नाही कसा react व्हावं. तो खाली काय बसला, तोंड काय लपवला..अरे, अजुनक किती तुम्ही स्वतःच्याच लीड pair चे वाभाडे काढाल?
आणि तो precap...eeekkksss