Originally posted by: Pr_b
Some are saying it's just a publicity stunt from the channel to gain more TRP!! Khara kay khota Kay, first week of June madhey kalel!!
Though at present, it is ZM's highest gaining show, I don't think the channel will let go off its sone ke ande denewali murgi so easily..
असा काही नको व्हायला. कारण already ही सेरिअल भयंकर खेचली आहे.
मी त्या serial च्या थ्रेड वर पोस्ट केली होती की जेव्हा acp दिव्या, dr ला पकडायला येईल तेव्हा गावचे सगळे लोक खूप गोंधळ घालतीलआणि dr च्या बाजूने उभे राहतील. हे सगळं दाखवन्यात आरामात हे लोक 1,2 weeks वाया घालवतील
पण please संपवा आता हिला, आता खूप bore झालाय.
1.2k