🏏IPL 2026: RCB vs LSG, 23rd Match,Bengalaru 15 Apr 7:30pm IST🏏
🏏IPL 2026: MI vs Punjab, 24th Match, Mumbai, 16th April 7:30pm IST🏏
MEHER's DEATH 15.4
MAIRAs STATEMENT 16.4
Namit Malhotra's nepo connection with Ranbir got him the role of Ram?
Beautiful song; track of the year is here
13 mussourie hi serial baghayla survat keli. Typical webseries cha sarv masala thassun bharlela aahe. Pratyek episode la ek khun karat jato serial killer. Shriya pilgaonkar ne kaam changla kelay. But still better avoid.
Originally posted by: mishkil88
13 mussourie hi serial baghayla survat keli. Typical webseries cha sarv masala thassun bharlela aahe. Pratyek episode la ek khun karat jato serial killer. Shriya pilgaonkar ne kaam changla kelay. But still better avoid.
मी पण बघणार होते, पण मी reviews आणि ratings पाहिले, आणि मग बघायचं विचार सोडून दिला.
Dharti ka boj aka Arjun Kapoor cha navin movie 'Sardar ka Grandson' NF var release zaala aahe. I really don't understand how the heck does he get so many movies!
Originally posted by: NerdyMukta

Nepotism.
Neeena gupta is the only saving grace.
Baki reviews and ratings are bad.
Originally posted by: iluvusakshi
Nepotism.
Neeena gupta is the only saving grace.
Baki reviews and ratings are bad.
No surprise there...at least he is consistent at that.😆
What baffles me is that people are ready to bet their money on him???
Originally posted by: NerdyMukta
No surprise there...at least he is consistent at that.😆
What baffles me is that people are ready to bet their money on him???
स्वस्तात मिळत असेल हा आणि dates पण मिळत असणार.
कामच काय आहे त्याला त्या malaikaa च्या मागे मागे फिरण्याशिवाय😡
A short film directed by Lalit Prabhakar.
गेल्या साधारण एक महिन्यात मी 6 movies पाहिले along with 2 or 3 web series.
प्यासा, कागझ के फूल, मेरे अपने
सवर रे, सवाल माझा ऐका आणि अपराध.
मी खरं सांगू का, मला प्यासा हा movie अजिबात आवडला नाही.
म्हणजे लोक त्याला कितीही म्हणू दे क्लासिक and all, पण मला तो मुळातच पटला नाही.
अरे, तू भणंग माणूस,(विजय) नुसता कविता करतो, तुला नोकरी नाही, कोणत्या बेसिस वर तू अशी अपेक्षा करतो की त्या माला सिन्हा ने तुझ्यासाठी थांबावं लग्नाला??
आणि मग गाणी गात बसतो, जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला....
असं थोडीच असता यार..
आणि वहिदा च्या प्रेमाचा तो सुरुवातीला स्वीकार करत नाही, पण शेवटी मात्र त्याला नाव वगैरे मिळाल्यावर येतो तिच्याकडे आणि विचारतो की चलोगी मेरे साथ..
तुलाच tragedy king बनायची हौस होती, तर मग कशाला गाणं गातो..ये दुनिया अगर मिल भी जाये..
मान्य आहे की त्याचे भाऊ, मित्र त्याला खूप त्रास देतात, तो प्रसिद्ध झाला की त्याचा मागे मागे करतात, पण तरीही...मला नाही आवडला.
त्याममने कागझ के फूल चांगला होता.
मेरे अपने सुद्धा छान. गुलजार चा direcrion आणि story.👌
विनोद खन्ना कसला handsome दिसतो रे❤️
मराठी movies तीनही छान.
सावर रे..गजेंद्र अहिरे च direction, थोडासा slow, पण तरीही ok.
सवाल माझा ऐका आणि अपराध तर एकदम मस्त.
सवाल.. मध्ये वसंत पवार यांच music, जगदीश खेबुडकर यांची गाणी, रणजित देसाई यांच्या dialogues/पटकथा, आणि सवाल जवाब..आहाहा...लाजवाब👌👌
अपराध ...सीमा देव ..थोडीशी vampish..
पण तरीही नेहमीसारखी गोड.👌

Pyasa aani Guide hey don movies, songs vagalale tar, classic ka aahet ha prasn malahi padto.
I agree, Kagaz ke phool is much better.
Sawal maaza aika aani Apraadh khup varshan purvi baghitle hote. Are those movies available on YT?
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
143