रुद्ध किती हलकट आणि नीच आहे.
त्याला दोघीही पाहिजेत.
मागे एकदा अरु ला बोलला होता की तू गप्प राहिली असतीस,तर या आधी जसा मी सर्व काही नीट manage करत होतो तसंच करत राहिलो असतो.
आज संजना ला पण हेच बोलला की लग्न लग्न करून तू मागे लागली नसतीस तर आज (आधी जसं)सगळं होता तसेच चालू राहिला असतं.
घरवाली पाहिजे काम करायला, घरातल्याचं सर्व काहि करायला आणि बाहेरवली पाहिजे मजा मारायला.
मला त्या रुद्ध चा भयंकर राग येतोय😡
संजना बहुतेक मधल्या मध्ये लटकणार असा दिसतंय.
काहीही करा, पण अरु आणि रुद्ध चं patch up नका दाखवू, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अरु च्या आयुष्यात नवीन कोणताही पुरुष नका येऊ देऊ.
राहू दे की तिला पण स्वतःच्या पायावर उभी. खाऊ दे की तिला पण बाहेरच्या जगाचे टक्के टोणपे.
कळू दे की तिला पण की बाहेरच जग खरच खूप difficult आणि unpredictable आहे.
तिला पण जरा झळ बसू द्या आणि त्यातून ती निरखुन येऊ द्या.
1k