Originally posted by: iluvusakshi
Please Don't get me wrong,
पण तिथले कायदे कडक आहेत, म्हणून आज तिकडे सुबत्ता आहे. किंवा आपण म्हणू इथल्यापेक्षा नीट आहे तिकडे.
आपल्याइकडे बघा. आवो, जावो घर तुम्हारा अशी परिस्थिती असल्यामुळे ईकडे किती भयंकर अवस्था झाली आहे आपली(राज्याची आणि देशाची सुद्धा).
ईकडे कोणीही कुठूनही येतं(specially मुंबईत), काम ,धंदा, घाण सगळं काही करत.
पण जेव्हा काही ठोस करायची वेळ येते, तेव्हा मात्र हेच लोक पाय लावून स्वतःच्या राज्यात निघून जातात. अरे हारामखोरानो, जी मुंबई/राज्य तुम्हाला पोसत, त्याच काहीतरी देणं लागता ना तुम्ही ,मग राहा की उभे एकदम डटके..
शेपूट घालून पळता कशाला?? आणि वर स्वतःच्या राज्यात जाऊन सांगायचे की आम्हाला तिकडे काशी चांगली सोय/सुविधा नाही मिळाली म्हणून😡
Mumbai will bounce back...it doesn't know any other way!
1.3k