अरु is middle aged घर की jimmedari संभालनेवाली औरत आहे.
त्यामूळे तिला तसा काकूबई दाखवलं आहे.
पण संजना is फटाका.. म्हणून तर झुरळ मिशी वाला रुद्ध पागल झाला तिच्यासाठी.
🏏IPL 2026: CSK vs KKR, 22nd Match,Chennai 14 Apr 7:30pm IST🏏
🏏IPL 2026: RCB vs LSG, 23rd Match,Bengalaru 15 Apr 7:30pm IST🏏
TRUTH IS OUT 14.4
The Yrkkh Gen 5 Discussions Thread
MEHER's DEATH 15.4
Noyna signs off for now
Namit Malhotra To Take Forward Brahmastra 2
Varun Will Star In Vivek Agnihotri's Operation Sindoor ?
Karan Johar meets Anne Hathaway and Meryl Streep
अरु is middle aged घर की jimmedari संभालनेवाली औरत आहे.
त्यामूळे तिला तसा काकूबई दाखवलं आहे.
पण संजना is फटाका.. म्हणून तर झुरळ मिशी वाला रुद्ध पागल झाला तिच्यासाठी.
मी खरं सांगू का. म्हणजे मला न तो मिलिंद गवळी कधीच नाही आवडला. तो जेव्हा young होता ना, तेव्हा ही नाही. म्हणजे त्याला actingch नाही येत. कधी कधी हे डोळे मोठे मोठे करून dialogues बोलतो, कधी डोळे एकदम बारीक करून बोलतो. एक तर इतका बारीक आहे तो, फाफलत चालतो, अरु ने एक फुंकर मारली ना जोराची, तरी उडून जाईल. आणि उगीचच english accent झाडत असतो. त्याचे BTS बघा. म्हणजे कळेल.
या सिरीयल मध्ये तो पूर्णपणे misfit आहे. त्याच्याऐवजी ना अशोक शिंदे यांना घ्यायला पाहिजे होते.
आणि मुळातच ना तो अरु पेक्षा खूप म्हातारा वाटतो.
आता आता तर त्याच्या गळ्याच्या ईकडे पण बघा. किती सुरकुत्या दिसून येत आहेत.
अरु ही त्याच्यापेक्ष बरीच लहान वाटते.
I don't expect all of them to look like style icons. And I actually like everyones daily looks. It's comfortable and realistic. But surely the makers can do better for occasions.
Filler episode. Sanjana and Gauri arrived at the end of the episode. Appa still missing.
Monday episode..
मस्त सुनावलं अरु ने रुद्ध ला.
जो प्रोमो दाखवला होता त्यापेक्षा ही भारी 👍🏼👏
Pls click the post and swipe ahead for more pics
https://www.instagram.com/p/COcY5CsLDua/?igshid=z5z8qczl86ht
https://www.instagram.com/p/COcXgLLJ5SG/?igshid=1q6wm8t2j8tru
अरे, पण यामध्ये अरु कुठेय??
Originally posted by: iluvusakshi
अरे, पण यामध्ये अरु कुठेय??
polya laatat asel 🤪
Edit: Good to see Abhi in some engagement-yogya clothes👍🏼
More pics 😊
Pls click the post and swipe ahead
Ps. Aru ahe hya post madhe (last pic)
https://www.instagram.com/p/COcsLvbj9ur/?igshid=1l64of6eyqb63
More pics
Pls clicl the post and swipe ahead
https://www.instagram.com/p/COcsLvbj9ur/?igshid=1l64of6eyqb63
Very good...Finally.
वरमाई आल्या हो...👌
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
New thread opened. Please post here.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hello friends, please start posting on this new thread now.
1k