Serial ही pathetic आणि regressive आहेच, पण यातले dialogues पण भंगारआहेत.
पणजोबा(मोहन जोशी) आपल्या पणतू ला घेऊन फिरायला जातात, तिकडून एक आजी येते. हा छोटा (जो साधारण 5/6 वर्षाचा असेल खरा) बोलतो, वा पणजोबा तुमची item आली बघा.
आणि कहर म्हणजे हे छोट्याने घरी सांगू नये म्हणून 100 रुपये मागतो.
मला सांगा, तूमच्या आमच्या घरात हे असा घडतं का.?
दोन चांगले रट्टे द्यायचे त्या छोट्याच्या..*** वर..
981