13 की 14 एप्रिल चा प्रोमो पहिला का?
लॉजिक कितीही बाजूला ठेवायचं म्हणालो तरी काही तरी बेसिक गोष्टी कडे कसा काय दुर्लक्ष करणार?
नलू च्या सांगण्यावरून चौघेही (ओम, स्वीटू, मोहित आणि मोमो) देवीच्या देवळात जातात. ज्यांचं लग्न ठरलाय त्यांचा अंगावर किरणं पडली की शुभ असता म्हणून. डोळ्यांवर पट्टी असते chaoughanchya.
नेहमीप्रमाणे जोडी बदलते. ओम स्वीटू चा हात धरतो आणि त्यांच्या अंगावर देवीची पवित्र किरणं पडतात.
मला एक सांगा, त्या मोहित ला कळलं नाही का की आपण नाजूक मोमो चा नाजूक हात धरलाय. अरे माकडा, आत्ता मागच्या वीक मध्ये तू त्या स्वीटू च्या हातातून golden बांगड्या काढल्यास ना..मग तुला कळलं नाही का..
आणि त्या ओम च्या चेहऱ्यावर थोडा तरी गोंधळून expressions होता, स्वीटू तर एकदम मक्ख..
हिला काय म्हणून घेतलीये रे...
एकदम जिंदा लाश सारखी फिरत असते..