Absolutely cheap...advait is so painful to watch.
आणि त्याची ती बायको...हॉटेल मध्ये जातात हे दोघे, साधी जेवणाची ऑर्डर देता येत नाही शुभरा ला..
आणि हा जरा toilet ला जातो सांगून त्या sussan बरोबर जातो.
मग ही बया एकदम घाबरीघुबरी होऊन सोहम जेव्हा परत येतो तेव्हा त्याला भर हॉटेल मध्ये मिठी मारते(शुभरा) आणि रडत रडत विचारते की तू कुठे गेला होतास.?? मला भीती वाटली.
अरे, कुठल्या दुनियेत राहतात यार हे लोक. दळभद्री, भिकार्डे..
हे नक्की कुठल्या युगातली सूनबाई दाखवत आहेत?
आजच्या युगात अगदी गावाकडच्या मुली जरी शहरात आल्या तरी सुद्धा इतका बावळटपणा आणि भोळसतपणा करत नाहीत. उलट डिंपल सारखी मुलगी बघा(देवमाणूस).पार पोचलेली आहे.
959