Nonsense
कशाला ठेवला हा mahaepisode..
Opening scene.. यश ला पाहिला पगार मिळतो, तो गौरी ला कॅडबरी देतो, आईला येऊन सांगतो ,आई सांगते बाबना सांग, तो रुद्ध ला फोन करतो. रुद्ध काहि react करत नाही,
यश बोलतो आपण बाहेर जाऊया dinner ला, तर बाहेर कोरोना आहे म्हणून घरीच काहीतरी करूया असा सगळे ठरवतात.
विमल बाजारातून भाजी घेऊन येते, अरु चण्याची डाळ भिजत घालते, पुरणपोळी करणार आज होळी आहे ना...
इशा आणि अरु चा scene.. अरु giving ग्यान to इशा की मी काही तुझ्यावर अविश्वास दाखवत नाही,पण मला सांगून जात जा कुठं जातेस वगैरे वगैरे...
होळी च्या पूजेसाठी कांचन रुद्ध ला call करते ईकडे ये म्हणून, तर हा घोडा संजना ला पण घेऊन येतो, कांचन त्याला ओरडते.
आणि शेवटचा scene.. अभि सांगतो मी अनघा शीच लग्न करणार आहे आणि मग नंतर रुद्ध, अरु, अभि सगळे आपापली मतं मांडतात..जोरजोरात बोलतात. रुद्ध नेहमीप्रमाणे अरु ला blame करतो...etc etc...
संपला episode..
461