Originally posted by: mishkil88
हा असा मूर्खपणा कोण करेल. त्या रिया ला चेन्नई ला पाठवायच तर hearing च्या दिवशी पाठवायचा ना. अणि त्याची न्यूज ऐश्वर्या च्या घरी जाऊन द्यायची काय गरज होती.
I think.....she did it मुद्दाम!!
असो...
See this!!
https://www.instagram.com/p/CMuLH8qpNyN/?igshid=1qkyp4ber6rrd
127