.
ho kharach chan hoti.tasha doordarshanchya serials chanach hotya.
🏏IPL 2026: CSK vs KKR, 22nd Match,Chennai 14 Apr 7:30pm IST🏏
🏏IPL 2026: RCB vs LSG, 23rd Match,Bengalaru 15 Apr 7:30pm IST🏏
MEHER's DEATH 15.4
TRUTH IS OUT 14.4
Karan Johar meets Anne Hathaway and Meryl Streep
Noyna signs off for now
Namit Malhotra To Take Forward Brahmastra 2
Beautiful song; track of the year is here
.
ho kharach chan hoti.tasha doordarshanchya serials chanach hotya.
Mala hi avadaychi hi serial.... Tasach चाळ नावाची वाचाळ वस्ती, गोट्या, ह्या ही छान होत्या. मुख्य म्हणजे week मध्ये एकदाच असायच्या म्हणून त्याची गोडी
Colors is on a roll... Navin maalika yeu pahatey... Ani SNDN mule Swami 8 vajta yetayt... JZYP kuthe jaanar mag...
Colors is on a roll... Navin maalika yeu pahatey... Ani SNDN mule Swami 8 vajta yetayt... JZYP kuthe jaanar mag...
which new serial?
As expected Sundara won many awards including Kutumb, serial, abhya Lati.... Abhya ashu as bhavanda... With all awards cha vatap saglyannach....
Surabhi. What a nice show.
Times when Siddharth Kaak and Renuka Shahane used to be slim and trim.
We used to get up early morning on Sundays to watch it. There was also used to be a show called Rangoli on Sunday Mornings, now it has shifted to evening slot.
Originally posted by: surajhere
Surabhi. What a nice show.
Times when Siddharth Kaak and Renuka Shahane used to be slim and trim.
We used to get up early morning on Sundays to watch it. There was also used to be a show called Rangoli on Sunday Mornings, now it has shifted to evening slot.
mi ajunahi adhun madhun rangoli bavhate.😊
Colours मराठी awards:-
आदेश बांदेकर व सुबोध भावे यांना कृतज्ञता पूर्वक विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले तर मनोरंजन क्षेत्रात सामाजिक जाणिवेचे भान राखून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी लेखक अरविंद जगताप यांनाही यावेळी गौरवण्यात आले.
कलर्स मराठी अवॉर्डची घोषणा झाल्यापासूनच कोणत्या मालिकेला कोणते अवॉर्ड मिळतील. लोकप्रिय मालिका कोण ठरणार याची उत्कंठा प्रेक्षकांमध्ये होती. विविध पुरस्कारांबरोबरच कोविडच्या लॉकडाऊननंतर मनोरंजन क्षेत्राला पुन्हा एकदा मार्गावर आणण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांसाठी आदेश बांदेकर व सुबोध भावे यांना कृतज्ञता पूर्वक विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले तर मनोरंजन क्षेत्रात सामाजिक जाणिवेचे भान राखून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी लेखक अरविंद जगताप यांनाही यावेळी गौरवण्यात आले.
यावेळी सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार पटकावले. लोकप्रिय मालिका, लोकप्रिय कुटुंब, लोकप्रिय नायक, नायिकेचा मान या मालिकेतील कलाकारांनी पटकावला. त्याचबरोबर लोकप्रिय सासू इंदू, लोकप्रिय भावंड अभिमन्यू -आशू दादा आणि लोकप्रिय पुरूष सज्जनराव या मालिकेतील व्यक्तीरेखांही पटकवला.
तर लोकप्रिय जोडी मात्र राजा राणीची ठरली. रणजीत आणि संजीवनीने लोकप्रिय जोडीचा मान पटकावला. तर शर्वरी म्हणजेच सायली संजवी ठरली लोकप्रिय सून. तर सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेसाठी शुभमंगल ऑनलाईन मालिकेतील ऐश्वर्या आणि चंद्र आहे साक्षीला मालिकेतील श्रीधर म्हणजे सुबोध भावे.
Someone has rightly said...की यांनी सर्वाना खुश केलाय.
विजेते पुढीलप्रमाणे -
लोकप्रिय मालिका - सुंदरा मनामध्ये भरली
लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम - बिग बॉस मराठी
लोकप्रिय कुटुंब - जहागीरदार कुटुंब - सुंदरा मनामध्ये भरली
लोकप्रिय जोडी - रणजित - संजीवनी - राजा रानीची गं जोडी
लोकप्रिय नायिका - लतिका - सुंदरा मनामध्ये भरली
लोकप्रिय नायक - अभिमन्यू - सुंदरा मनामध्ये भरली
लोकप्रिय आई - पमा ( शंतनूची आई ) शुभमंगल ऑनलाईन
लोकप्रिय वडील - बापू (लतिकाचे वडील ) सुंदरा मनामध्ये भरली
लोकप्रिय सून - शर्वरी - शुभमंगल ऑनलाईन
लोकप्रिय सासू - इंदू - सुंदरा मनामध्ये भरली
लोकप्रिय सासरे - यशवंत - जीव झाला येडापिसा
लोकप्रिय भावंडं - अभिमन्यू - आशुतोष - सुंदरा मनामध्ये भरली
लोकप्रिय सूत्रसंचालक - स्पृहा जोशी - सूर नवा ध्यास नवा
लोकप्रिय शीर्षकगीत - जय जय स्वामी समर्थ
लोकप्रिय स्त्री व्यक्तिरेखा - बेबी मावशी - राजा रानीची गं जोडी
लोकप्रिय पुरुष व्यक्तिरेखा - सज्जन - सुंदरा मनामध्ये भरली
लोकप्रिय सहाय्यक स्त्री व्यक्तिरेखा - मोनी -राजा रानीची गं जोडी
लोकप्रिय सहाय्यक पुरुष व्यक्तिरेखा - जलवा - जीव झाला येडापिसा
लोकप्रिय आजी - हंसा - सुखी माणसाचा सदरा
लोकप्रिय नकारात्मक - स्त्री व्यक्तिरेखा - आत्याबाई - जीव झाला येडापिसा आणि ऐश्वर्या -शुभमंगल ऑनलाईन
लोकप्रिय नकारात्मक पुरुष व्यक्तिरेखा - श्रीधर- चंद्र आहे साक्षीला
लोकप्रिय बाल व्यक्तिरेखा कृष्णप्पा : जय जय स्वामी समर्थ, सारजा : जय जय स्वामी समर्थ, मोरू : सुखी माणसाचा सदरा, मैना : सुखी माणसाचा सदरा
घोषित पुरस्कार
लोकप्रिय विनोदी व्यक्तिरेखा -चिमण - सुखी माणसाचा सदरा
लोकप्रिय पदार्पण स्त्री व्यक्तिरेखा - संजीवनी - राजा रानीची गं जोडी
लोकप्रिय पदार्पण - पुरुष व्यक्तिरेखा- स्वामी समर्थ - जय जय स्वामी समर्थ
लोकप्रिय दमदार स्त्री व्यक्तिरेखा - सिद्धी: जीव झाला येडापिसा
लोकप्रिय दमदार पुरुष व्यक्तिरेखा - शिवा : जीव झाला येडापिसा
२०२० मधील विशेष सदाबहार व्यक्तिरेखा- बाळूमामा : बाळूमामाच्या नावानं चांगभलं
२०२० मधील विशेष सदाबहार मालिका - बाळूमामाच्या नावानं चांगभलं
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
New thread opened. Please post here.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Hello friends, please start posting on this new thread now.
1.3k