to each his own. Prashant damle baddal mi asa kahi aikla nahi. Pan tyachya ani pj chya madhe jamin asmanacha farak aahe. I would prefer some young and fresh talent than PJ gents or lady doesn't matter. Spruha is occupied with colors so someone else can do it. Priya bapat was failure as anchor. As an anchor khandkekar is good choice. Sankarshan karade is also there.Originally posted by: iluvusakshi
Sorry to say..Pan smoking and drinking, नशापाणी तर आजकाल सगळेच करतात, त्याशिवाय का उभे राहतात आणि इतके इतके तास काम करतात..????
प्रशांत दामले बद्दल तर अशीही वावडी आहे की तो एक rum पूर्ण रिचवल्याशिवाय प्रयोगाला उभा राहत नाही, सुहास जोशी तर प्रयोग चालू असताना तोंडात तंबाखूची गोळी ठेवते.
बोला आता.
आपल्याला खरं खोट माहीत नाही, आणि जरी माहीत असेल, तरी as long as ते त्यांचा professional काम नीट करत आहेत तो पर्यंत ते त्यांच्या खाजगी आयुष्यात कसे आहेत, किती घेतात(पितात) त्याच्याशी आपल्याला देणंघेणं असू नये.
मलाही पल्लवी जोशी आणि देवकी पंडित चालेल, कारण मला त्या दोघीहि आपापल्या respective भूमिकांमध्ये आवडतात.
आणि हो अजून एक, टाळ्या झाल्या पाहिजेत हा आता परवलीचा शब्द झालाय, सगळीकडे तो वापरतात, भिकार्यासारख्या टाळ्या हल्ली सगळेच लोक मागतात.
Hindi reality show मधे पण हेच चालत, बहुतेक आता हा ट्रेंडच झालाय.
जरा इनके लिये जोरदार तालिया बाजाइये..
Please give him/her a BIG ROUND OF APPLAUSE...👏
1.2k