Originally posted by: Pr_b
Ho ani lavkarach Maine Payaar Kiya pan hoil..Malavika insult karel, Sweetu chya family cha , mag Sweetu nighun jail tyanchya barobar,mag apla Salman jail tichya Pathi Dil Deewana karat..
As someone mentioned earlier on this thread, it's going to be a typical saas bahu drama, tasach distay, proper storyline asa kahi disatach Nahi ahey...
Lagech prema bari hotat hyana 😂..
😆
कबूतर जा जा गाण पण व्हायला पाहिजे😆😆
पण आजकाल मोबाईल आहेत ना.त्यामुळे नाही होणार.
पण मग कबूतर आणि छोटा टफी अनुक्रमे मैंने प्यार किया आणि हम आप के,ते पण पाहिजेत.
आणि मोहनीश बहल मैने प्यार मधला,मला तर सलमानपेक्षा तोच आवडला होता😆,तो नाही का दाखवला.
त्याचा तो फेमस डायलॉग,"प्रेम,एक लडका लडकी कभी दोस्त नही होते,ये तो पडदा है पडदा,कपकपाती रातों में ,धडकती हुए दिलोंको,भडकती हुई आग से बुजानेका"😆😆
हा डायलॉग त्यावेळी आमच्या वर्गातली वात्रट कार्टी म्हणताना मुद्दाम
 क,ध आणि भ इतक्या जोरात म्हणायची आणि अख्ख्या वर्गाला ओरडा मिळायचा.
आता त्या सगळ्या आठवणी एकदम जाग्या झाल्या.
आठवले ते भाग्यश्रीचा कबूतर वाला पंजाबी ड्रेस फेमस झाला होता,मला तो अजिबात आवडला नव्हता.
पण माधुरीचा ये मौसम का जादू है वाला फ्रॉक मस्त होता.❤️
आता फ्रॉक जवळपास दिसतच नाहीत ना.
पण भाग्यश्रीपेक्षा स्वीटु गोड आहे अँक्टिंगमध्ये.आणि त्या वेळच्या सलमानपेक्षा आपला हा हीरो मस्त❤️
Edited by RPRRR42 - 4 years ago