Watched the web series 'scam 1992'.
10 episodes, 50 minutes each.
ज्याला या क्षेत्राची माहिती आहे त्याला ती पटकन समजेल, मला जरा वेळ लागला ही series बघायला आणि समजायला.
कारण या मध्ये खूप tecnical टर्म्स आहेत, त्याचा अर्थ वगैरे निट समजावून सांगितला आहे director ने, पण तरीही काहीशी रुक्ष आहे हे सिरीयल.
स्टॉक मार्केट, shares, त्यातले चढ उतार, money मार्केट, liquid assets, holdings, आशा बऱ्याच गोष्टी आहेत.
पण या मध्ये कुठेही हर्षद ला हिरो नाही ठरवलंय, जे जसा जसा घडला तस तसा दाखवलं आहे.
पण एक गोष्ट मात्र झाली, या series मूळे ज्यांनी हा scam उजेडात आणला त्या सुचेता दलाल यांच्या विषयि बरीच माहिती मी नंतर नेट वर search केली. काय जबरदस्त आहे बाई. त्यांना 2006मध्ये पद्मश्री मिळाली आहे.
त्यांनी times of india, indian express या मध्ये finance editor चा काम केलं होतं. त्यांनी नवऱ्याबरोबर एक कंपनी पण काढली आहे . Finance related.
Overall ok ok आहे हे series.
338