Watched the movie 'hamid'. What a wonderful movie.
The child artist is so sweet. Rasika duggal playing his mother and vikas kumar playing a Indian CRPF Jawan appointment in Kashmir.
परिस्थिती प्रमाणे तिघेही आपल्या आपल्या problems मध्ये गुंतले आहेत.
छोट्या मुलाचे वडील एक दिवस हरवतात(मरतात), सगळे त्याला सांगतात की तुझे वडील अल्ला कडे गेलेत. म्हणून तो अल्ला ला फोन लावतो. (786) या नंबर वर, आणि तो नेमका आपला CRPF च्या जवान चा नंबर असतो(of course बाकी digits jodun तो छोटा मुलगा 10 आकडी मोबाईल नंबर तयार करतो).
आणि रोज फोन करून त्याच्याशी बोलतो. Emotional, funny, intelligent असा सर्व काही आहे हा छोटा मुलगा.
खूप छान आहे हा मूवी, नक्की बघा. First half slow आहे, पण second half खूप मस्त आहे.
1.3k