🏏IPL 2026: CSK vs Mumbai Indians, 44th Match, Chennai🏏
🏏IPL 2026: Sunrisers Hyderabad vs KKR, M - 45th, Hyderabad 🏏
🏏 IPL 2026: Match 46, PBKS vs GT on 3rd May 7:30pm at Ahmedabad🏏
NOT TRUSTED 2.5
Rumour - Alia Bhatt Pregnant
PATCH UP MOOD 3.5
🏏From 69 to No. 1 – A Journey Written by All of Us🏏🏆
💕💜Somewhere Over the Rainbow #44 With Prats in our hearts 💜💕
आसा is ready to go to her saasar alongwith राजे.
हेच काय ते आजच्या epiosde चा सार आहे.
Ajunparyant 25 ghade bharle astil
https://twitter.com/zeemarathi/status/1320749527662354433?s=19
Originally posted by: NerdyMukta
Ajunparyant 25 ghade bharle astil
https://twitter.com/zeemarathi/status/1320749527662354433?s=19
Nahitar kaay....
are pan hi ek slap thevate ani nantar parat tashich vagate.😡parat pahile padhe 55 dakhavatat.
are pan hi ek slap thevate ani nantar parat tashich vagate.😡parat pahile padhe 55 dakhavatat.
Mhanun tar mhatla jevha dakhavtil khara khara tevhach khara mhanaycha
प्रोमो मध्ये उद्या च्या episode ला आसा बबड्या ला मारते असा दाखवलं आहे.
बघुया, उद्याच कळेल नक्की काय ते.
I m tired of tp's acting. इतकी थकेली आहे ना. Dialogues डिलिव्हरी इतकी वाईट.
आणि go तर सारखे आवंढा गिळत असतात.
अतिशय वाईट अभिनय करतात सर्व लोक.
Originally posted by: iluvusakshi
प्रोमो मध्ये उद्या च्या episode ला आसा बबड्या ला मारते असा दाखवलं आहे.
बघुया, उद्याच कळेल नक्की काय ते.
I m tired of tp's acting. इतकी थकेली आहे ना. Dialogues डिलिव्हरी इतकी वाईट.
आणि go तर सारखे आवंढा गिळत असतात.
अतिशय वाईट अभिनय करतात सर्व लोक.
script madhech kahi nasel tar kai karnar😆
script madhech kahi nasel tar kai karnar😆
अरे हो, कबूल आहे, पण जरा तरी नीट करा ना. अजिबात interest नसल्यासारखे, जीवावर उदार होऊन आणि प्रेक्षकांवर उपकार म्हणून नका ना रे acting करू.
आसा तर काय ग बाई, अहो चला ना, चला ना आपल्या घरी, लवलर चला.
इतकं irritating ना खरंच...🤔
आसा जितकं भोट खरंच या जगात दुसरं कोणी नसेल.
शी, जाम bore आहे , सर्वच, serial आणि कलाकार सुद्धा., dialogues तर काय रे बाबा, वैचारिक दिवाळखोरी.
वाईट, वाईट आणि फक्त वाईटच.
कालच्या much awaited बाबड्या ला थोबाडीत मारणायच्या episode नंतर आता त्याचा बदला म्हणून सोसायटी चा watchman झाला बबड्या. आसा ची इज्जत घालवायला.
पण आसा सगळ्या ना सांगते की मी याला घरातून हाकलून दिले आहे, माझा आणि याच काही संबंध नाही, तुम्ही याच्याशी काही आर्थिक व्यवहार केले असतील त्याच्याशी सुद्दा माझा काही संबंध नाही.
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
So thread 9 here used tis after we finish 8
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
1.3k