आज सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांचा 65th birthday आहे. काय कमाल की actress आहे❤️.
मी 'बाजार' हा मूवी पहिला. चौघेही कलाकार उत्तम. स्मिता, फारूक शेख, नसिरुद्दीन शाह आणि सुप्रिया पाठक.
किती सुंदर story आहे याची आणि गाणी तर सोने पे सुहागा..👌
फिर छिडी रात..
दिखाई दिये यु...
मस्तच.....👏
आणि हो, अजून एक ...आज माधुरी आणि dr. नेने यांची 21st wedding anniversary आहे. Happy Anniversary❤️. God bless the Couple .❤️
1.4k