Originally posted by: RPRRR42
rkc1 when started or when dil dost started they were used to telecast at 10.30.bt they were huge hits,shows which r ruling d industry dont require repeat telecast,and avarage,they have a huge viewership at their original time,
i dont think so this ratings r also authentic,something is going wrong.konitai vishvas thevel ka,ki keval average kami ahe mhanun ha show nahi.
impossible.anyways i never believed these ratings ,bt just was happy to see zm out of race for the first time.😆 tevdhach samadhan.😆
तुला माझा पॉइंट अजूनही कळला नाही
हे बघ आई कुठं काय करते हा नंबर १ शो आहे
पण प्रत्येक चॅनल original telecast नंतर त्यांच्या shows चे रिपीट telecast करते जसं की आई च रिपीट रात्री ११ वाजता येत
पण barc website chya नियमानुसार reginonal चॅनल वर ज्या ज्या shows चे original आणि रिपीट ६-११.३० chyaa दरम्यान येते barc त्या shows original telecast आणि रिपीट telecast ची avg घेतं
जसं की आई original telecast मधे ४८०० impression मिळवते पण रात्री ११ वाजता लोकं जादा रिपीट बघत नाहीत मग रात्री ११ वाजता आई कुठे जास्तीत जास्त १००० impression मिळवते पण barc चा नियमानुसार वेबसाईट वर येणारे टॉप ५ shows मध्ये ते आई chi original aani repeat chi avg घेतात like (४८००+१०००)÷२ = २९०० आणि barc चे टॉप५ शो मध्ये नंबर ५ serial chi impression ३६०० आहे त्यामुळे आई टॉप५ मध्ये येत नाही
आणि बाकीचे ४ shows chi फक्त original telecast chi impressiin असल्यामुळे ते टॉप५ मध्ये येतात
पण advertisers फक्त original telecast चे impressions बघतात त्यामुळे आई कुठं काय करते हीच serial no.१ आहे
Advertisers ना पूर्ण डिटेल मध्ये data milto aani website war free users ना फक्त टॉप ५ बघायला मिळतात
आणि तुला जर पटत नसेल तर तू पेज नंबर १२७ वरचे माझे पोस्ट बघ जे स्टार प्रवाह ने मागच्या आठवड्यात पोस्ट केले जात फक्त original telecast नुसार टॉप५ होते
त्यात अग्गाबई सासूबाई पण आहे पण last week ला ते barc chya टॉप५ मध्ये नवते कारण त्याचे रिपीट पण ६ वाजता येते आणि त्याची avg कमी येते
944