आपल्या या forum चा setting change झालाय का?
I mean आपण ज्या page वर आहोत (37) ते page number ग्रीन colour मध्ये येतंय.
म्हणजे मी तरी ते हल्लीच notice केलं.
सगळयांनाच तसं येतंय का?
🏏IPL 2026: SRH vs RR, 21st Match,Hyderabad 13 Apr 7:30pm IST🏏
12.4 and 13.4 episodes
A Film Doesn’t Feel Like Propaganda If You Never Pause to Notice
Mannat Har Khushi Paane Ki: Episode Discussion Thread - 41
The Yrkkh Gen 5 Discussions Thread
🏏IPL 2026: CSK vs KKR, 22nd Match,Chennai 14 Apr 7:30pm IST🏏
TRUTH IS OUT 14.4
Is Ek Din a magic realism romance?
आपल्या या forum चा setting change झालाय का?
I mean आपण ज्या page वर आहोत (37) ते page number ग्रीन colour मध्ये येतंय.
म्हणजे मी तरी ते हल्लीच notice केलं.
सगळयांनाच तसं येतंय का?
प्राजक्ता किती जाड झालीये, तिच्यापुढे तो सिध्दार्थ मेनन एकदम छोटा दिसतो.
Originally posted by: iluvusakshi
आपल्या या forum चा setting change झालाय का?
I mean आपण ज्या page वर आहोत (39) ते page number ग्रीन colour मध्ये येतंय.
म्हणजे मी तरी ते हल्लीच notice केलं.
सगळयांनाच तसं येतंय का?
Ho settings change zalya aahet
nahi asa kahi disat nahiye.Originally posted by: iluvusakshi
आपल्या या forum चा setting change झालाय का?
I mean आपण ज्या page वर आहोत (37) ते page number ग्रीन colour मध्ये येतंय.
म्हणजे मी तरी ते हल्लीच notice केलं.
सगळयांनाच तसं येतंय का?
Originally posted by: HydroxyGroup
Ho settings change zalya aahet
Yes, I noticed too. Probably on the phone it's visible.
Originally posted by: iluvusakshi
प्राजक्ता किती जाड झालीये, तिच्यापुढे तो सिध्दार्थ मेनन एकदम छोटा दिसतो.
Aga tila pregnant Anushka portray karaychi hoti na, mhanoon asel..😉
star pravah is bringing yet another show based on god jyotiba with mahesh kothare productions which will start at 6.30pm.
why mahesh kothare is into all mythological serires after khandoba on zee?
i guess ,he had produced one more mythological on some other or same channel.
a big set has been set in kolhapur for this show.so star pravah is full in form to maintain its postion.as its said that to acieve success is eqsy bt to maintain is very difficult.
so uts q grat challenge ahead for sp to maintain that no.1 position.i think they should bring reality show ,cookery show or any talk show also.
I guess Mahesh kothare la tyachya jyotishane sangitlay ki mythological serials kadh mhanje khup fayda hoil 😆star pravah is bringing yet another show based on god jyotiba with mahesh kothare productions which will start at 6.30pm.
why mahesh kothare is into all mythological serires after khandoba on zee?
i guess ,he had produced one more mythological on some other or same channel.
a big set has been set in kolhapur for this show.so star pravah is full in form to maintain its postion.as its said that to acieve success is eqsy bt to maintain is very difficult.
so uts q grat challenge ahead for sp to maintain that no.1 position.i think they should bring reality show ,cookery show or any talk show also.
IMO, mythologicl serial या सर्वात सोप्या आहेत करायला..
करण इकडे script ची गरजच नाही, एखादं दुसरा कलाकार जरी सोडून गेला तरी replacement आरामात मिळते.
मुळातच इकडे acting ची फारशी गरज नसते .
दुसरा, देवाची story असल्यामुळे कथा सर्वाना माहीत असते. खंडोबा, म्हाळसा, बानू, काळूबाई, ज्योतिबा, दत्त, गणपति यांच्या कथा आपल्याला already माहीत आहेत. त्या कथे मध्ये बदलच होऊ शकत नाही म्हणजे बदल करूच शकत नाहीत.
Track फिरवू शकतच नाहीत.
हा, मात्र एक track वाट्टेल तितका वेळ खेचू शकतात.
त्या खंडोबा मध्ये पण नाही का..म्हाळसा जेव्हा खंडोबा ला गडा वरून हाकलून देते, तेव्हा खंडोबा वेष बदलून म्हातारं होऊन बानू च्या गावात येतो तो वाला ट्रॅक भयंकर ताणला होता.
pan त्यात सुद्धा हे लोक संशय, लपवाछपवी, कट कारस्थान घालून ताण ताण ताणत बसतात एक एक ट्रॅक. उगाच नाही अडीच वर्ष चालली जय मल्हार सीरियल. ती पुरातन काळातील माझ्या नवऱ्याची बायको होती असं मी तेव्हा म्हंटले होते 😆 पण त्यामध्ये technical challenges khup astat computer graphics, multimedia, production design , veshbhusha etc.Originally posted by: iluvusakshi
IMO, mythologicl serial या सर्वात सोप्या आहेत करायला..
करण इकडे script ची गरजच नाही, एखादं दुसरा कलाकार जरी सोडून गेला तरी replacement आरामात मिळते.
मुळातच इकडे acting ची फारशी गरज नसते .
दुसरा, देवाची story असल्यामुळे कथा सर्वाना माहीत असते. खंडोबा, म्हाळसा, बानू, काळूबाई, ज्योतिबा, दत्त, गणपति यांच्या कथा आपल्याला already माहीत आहेत. त्या कथे मध्ये बदलच होऊ शकत नाही म्हणजे बदल करूच शकत नाहीत.
Track फिरवू शकतच नाहीत.
हा, मात्र एक track वाट्टेल तितका वेळ खेचू शकतात.
त्या खंडोबा मध्ये पण नाही का..म्हाळसा जेव्हा खंडोबा ला गडा वरून हाकलून देते, तेव्हा खंडोबा वेष बदलून म्हातारं होऊन बानू च्या गावात येतो तो वाला ट्रॅक भयंकर ताणला होता.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
1.3k