Originally posted by: iluvusakshi
आसा काय बकासुर आहे का? कीती दिवसांची उपाशी/भुकेली आहे?
किती जेवण वाढलंय... ते बघुन तर आई शप्पथ रे ..माझी माझ्या जेवणावरची वासनाच उडाली.
दरिद्री साले😡
(इतके दिवस मी स्वतःला रोखलं होता शिव्या देण्यापासून, पण आता मात्र नाही)..
Sorry, जर कुणी hurt झाला असेल तर.
Hya serial la kitihi shivya ghatlya tari kamich padtil.🤬
Navaajlele actors, director aani different theme. Sagle hote aani kai maati keli serial chi.
Maati pan bari hya serial peksha...😡
839