Originally posted by: iluvusakshi
😆😆
राजे प्रथमवर आहे, त्याला कसलाच अनुभव नाही .😉
विक्रांत ने सोय म्हणून लग्न केलं (हो ना? मी काही ती सिरीयल नाही follow केली).
इकडे हा तर ...तीन तीन पोरांचा बाप..
अजून हौस नाही का फिटली???
एक तर तो actor ना मला आवडत नाही, ठोकला आहे, माझ्या तर डोक्यातच जातो.
Mala Arundhati kadhich bayko mhanun aavadli nahi asa bolun dekhil 3 pora aahet hyala.
He is just a senior version of Gurunath. Say, if Gurunath never got caught with Shanaya, he would have been aniruddha in few years.
461