वह्या पुस्तकं जाळली सोहम ने..
अजून किती खाली जाणार रे ..
शुभरा चा मंगळसूत्र वाला dialogue...
Emotional अत्याचार at its peak...
🏏 IPL 2026: Match 3, RR vs CSK at Guwahati 🏏
🏏 IPL 2026: Match 4, PBKS vs GT at New Chandigarh🏏
EK DIL & EK JAAN 30.3
Newyork (2009)..Did the movie humanize terrorists?
Coming Soon - Rama Official Teaser - Ramayana
NAACH-GAANA 31.3
Raazi Author Regrets Alia Bhatt Film
Who saved Yaman-The dragon
🏏 IPL 2026: Match 5, LSG vs DC at Lucknow on 1/4/26🏏
वह्या पुस्तकं जाळली सोहम ने..
अजून किती खाली जाणार रे ..
शुभरा चा मंगळसूत्र वाला dialogue...
Emotional अत्याचार at its peak...
Originally posted by: iluvusakshi
वह्या पुस्तकं जाळली सोहम ने..
अजून किती खाली जाणार रे ..
शुभरा चा मंगळसूत्र वाला dialogue...
Emotional अत्याचार at its peak...
khoop kahi bhayanak jal ka .please update kara na .kai zal.ankhi kuthachi khalachi level gathali

सोहम बोलतो जर हॉटेल जर माझ्या नावावर होणार नसेल तर शिकून काय उपयोग..मग तो kitchen मध्ये जाऊन कड्यापेटी आणून dustbin मध्ये त्याचे वह्या जाळून टाकतो.
शुभरा दाखवते आसावरी ला की हा बघ ,सोहम चा result, दोन विषयांत fail झालाय हा, आणि आसा ची खोटी सही केली.
मंगळसूत्र च महत्व हे नेहमी आपल्याला सांगितलं जातं, तोच खरा दागिना and all....

deva,ajun hech dalan dalat ahet.yana kantla kasa yet nahi.specially girish oak ani nijo la ,senior actors ahet na.mag illogical kabitari dakhavat ahet ani paisa milato mhanun apan kam karato ahot.pan tyat mental satisfaction milat ahe ka.
pratyek kalakarach ek man aselch na.ki jyala he patat nasel.kasa kai he kam karatat.mala tar yanchya patiencela ch dyad dyavishi vatae.acting rahili bajula.

मला त्याचेच आश्चर्य वाटतेय. मला या कलाकारांबद्दल respect होता, गिरीश ओक ना आपण ती फुलराणी आणि अनेक नाटक आणि सिनेमामध्ये चांगले काम करताना बघितले आहे, निस ला आता काम करण्याची गरज देखील नाही. तरी सुद्धा फक्त पैशासाठी quality कन्टेन्ट नसताना स्वतःची किंमत कमी का करून घ्याची.
मला वाटले end जवळ आला म्हणनून खूपदिवसांनी एक एपिसोड बघितला आणि पायावर दगड पाडल्यासारखे वाटले. राजे आणि शुभ्र या दोन सैतानांकडे पूर्ण trapped झाले आहेत. मला वाटते एक वेळ सूर्य पश्चिमेकडून उगवेल, एक वेळ मी चंद्रावर जाणे शक्य आहे, पण हि मठ्ठ सुधारणे शक्य नाही. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने जरी खाली येऊन बबड्याचे कर्तृत्व सांगितले तरी मंदबुद्धी त्याला हाताला लोणी कसे लावले तेच एकवेल. 😆
Originally posted by: revatiraj

You said it.
Even I was hoping that they're upto wrapping the serial when babdya announced that he'll do bhm.
Pan hi faltugiri kay thambaychi navach ghet nahiye.
शुभरा ने मंगळसूत्र काढून दिल्यावर सोहम readych बसला होता.
लगेच ते विकायला हा तयार, सोनाराला फोन करून लगेच भाव बिव विचारला...
आणि बायल्या राजे ...एकदम सोवळ्यात वगैरे नेसून तिथीचा स्वयंपाक करायल तयार...
Baylya Raje. What a fantastic name for him. Mulacha sausar modat astana, mandabuddhi la gelelya navryala kiti te padartha karayche hote? The way she threw away Shubhra’s hand showed her khalchya patlicha character once again. I loved the way her divta asks her to remove her mangalsutra. She deserves it. I also like the way Shubhra called the divta, babdya!! Asach hinwayla pahije mandabuddhi cha balala 👶🏻
Originally posted by: iluvusakshi
शुभरा ने मंगळसूत्र काढून दिल्यावर सोहम readych बसला होता.
लगेच ते विकायला हा तयार, सोनाराला फोन करून लगेच भाव बिव विचारला...
आणि बायल्या राजे ...एकदम सोवळ्यात वगैरे नेसून तिथीचा स्वयंपाक करायल तयार...
बायल्या राजे🤣🤣🤪
Hate hate this serial waste of food water..tat udavla nalayakani..serial madhe sudha food water waste baghvat nai mala..
Nich lok ahet hi...
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
New thread opened. Please post here.
773