Originally posted by: iluvusakshi
T shirt च्या एक फाटक्या तुकड्यावर almost एक एपिसोड काढलं यांनी. अरु एकदम चिंतीत...अग बाई मी रात्री घराचा दरवाजा बंद नाही का केला, आता माझा वय झाला, मी विसरायला लागले and all.कोणी चोर आला का घरात वगैरे वगैरे...…
धन्य आहेत.
Aani aataa kai tar deedh divas Ganapati aannaar. Ya mahinyachya akherparyant tari lagna hovudet Aru-Ani cha...smh
461