नशीब आपल्या लहानपणी आपण मूर्खपणा करतोय हे दाखवायला आपले आईवडील मूर्ख बनले नाही, गुन्हेगार चुकीचा आहे हे दाखवायला न्यायाधीश चोरी करत नाही आणि पेशंट आजारी आहे हे दाखवायला डॉक्टर आजारी पडत नाही.
राजे, बुडणाऱ्याला स्वतः बुडून वाचवता येत नाही, आपण किनाऱ्यावर राहूनच हात देऊ शकतो. या अशा वागण्याने डबड्या सुधारणे तर दूर उलट डबडीचे पाय धरावे लागतील. एकंदरीत ही बबडेगिरी महागात पडणार हे नक्की. 😆
773