Originally posted by: revatiraj
या शक्यता बघूनच भीती वाटली. मला वाटते, शुभ्र सगळ्यात इम्पॉर्टन्ट आहे, dabdi is dumb, AR is too much in love and too coward, त्यामुळे तिचा जॉब फक्त oldies ना जवळ अणे नाही तर सगळ्या घराला योग्य मार्ग दाखवणे पण आहे. तिने आधीच उग्र रूप धारण करून डबडया ला बेल्ट ने फटकावून घरातून हाकलून देण्य्ची धमकी द्यायला पाहिजे होती, आणि जर डबडी मध्ये आली तर घर सोडून द्यायला पाहिजे होते, सगळे प्रॉब्लम्स सोडवून सुटत नसतात, काही सोडल्यानेच सुटतात.
म्हणजे यांना जर हि सिरीयल mnb सारखी स्ट्रेटच करायची असेल तर किती unnecessary इव्हेंट्स आणू शकतात- शुभ्राचे लग्न/बॉयफ्रेंड, babdys gf, raje's family, neighbors drama, flashbacks. आता इतकी सहन करण्याची क्षमता नाही. MNB तर अमर आहे, ती human race च्या एन्ड पर्यंत चालू राहणार यात शंका नाही.
Its sad to see how terrribley unfortunate we are, is it too much to expect some logical entertainment, is it too much to expect some story telling skills from writers?
I think the only wise way to enjoy serials is to watch first three months and then give up on them and move on. There is really no point and hope in expecting a reasonable end from these cvs.
For me, I had my fun, I wanted both of them to get married and they did, There is nothing left now worth caring. 😔
@Bold - I completely agree.
956