निसर्ग चक्रीवादळ येणार आहे. खूप भयंकर असणार आहे. मुंबई ला पण धोका आहे.
दिवसभर मुसळधार पाऊस पडेल. असा सगळा news madhe दाखवत आहे.
🏏IPL 2026: Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings, M 11🏏
🏏IPL Match 9th GT vs RR at Ahmedabad 🏏
🏏IPL 2026 Match 8th DC vs MI at Delhi🏏
🏏 IPL 2026 Match 10th SRH vs LSG at Hyderabad 🏏
'Not Making It To Appease Indians' Ramayana Producer
FAKE RASM & MUKTI SHOWN 4.4 &5.4
Happy birthday to Rashmika Mandanna
Rupaly Ganguly / Anupamaa - Happy Birthday 🎉
निसर्ग चक्रीवादळ येणार आहे. खूप भयंकर असणार आहे. मुंबई ला पण धोका आहे.
दिवसभर मुसळधार पाऊस पडेल. असा सगळा news madhe दाखवत आहे.
news channel ni tar sarvana ghabravun sodlay. Corona sodun aata hya news chya mage laglet.Originally posted by: iluvusakshi
निसर्ग चक्रीवादळ येणार आहे. खूप भयंकर असणार आहे. मुंबई ला पण धोका आहे.
दिवसभर मुसळधार पाऊस पडेल. असा सगळा news madhe दाखवत आहे.
Originally posted by: iluvusakshi
निसर्ग चक्रीवादळ येणार आहे. खूप भयंकर असणार आहे. मुंबई ला पण धोका आहे.
दिवसभर मुसळधार पाऊस पडेल. असा सगळा news madhe दाखवत आहे.
त्या चक्रीवादळाला एकच विनंती,ये, पण जाताना त्या कोरोनालाही बरोबर घे आणि कायमच घेऊन जा.
खूप साऱ्या instructions det ahe. Whats app var tar सूचनांचा पूर आलाय. न्यूज मध्ये पण काय काय काळजी घ्यावी ते guidelines sangat ahet .
tomorrow was actually d first part of unlock bt due to cyclone again curfew is declared in mumbai .
nisargachya manat kai amhala varshbhar lockdown madhech thevayach ahe ka.ki lok ekat nahit mhanun toch ata batting karayala utarala ahe.
I think mumbai chya बहुतांश भागात थोडासा पाऊस आत्ता पडतोय किवा पडून गेलाय.
ठाणे , पालघर,(काही भाग) आणि आमच्या इथे तर लाईट पण गेले आहेत.
का ल पासून ठाण्यात रिपरिप सुरू आहे. वारे पण सुटले आहेत. पण आता हे चक्रीवादळ अलिबाग व किहिमच्या दिशेने सरकलेय. आपल्या इथे फक्त पाऊस आणि वारे असतील.Originally posted by: iluvusakshi
I think mumbai chya बहुतांश भागात थोडासा पाऊस आत्ता पडतोय किवा पडून गेलाय.
ठाणे , पालघर,(काही भाग) आणि आमच्या इथे तर लाईट पण गेले आहेत.
न्यूज चँनेल्सवर चक्रीवादळाची रनिंग कॉमेंन्ट्री चालू आहे.
तो कोरोना म्हणत असेल गेले कित्येक महिने यांना बातम्या मी दिल्या ,आणि ते वादळ काय आल ,लागले त्याच्या मागे.हाट,मी आपला जातोच माझ्या गावी परत.😆
WhatsApp forward but absolutely true 😆😆
*Abp माझा*
चक्रीवादळ अलिबाग मध्ये धडकले
*झी 24 तास*
चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने
*news 18 लोकमत*
चक्रीवादळ नाशिकच्या दिशेने
*जय महाराष्ट्र*
चक्रीवादळ पुण्याच्या घाटामध्ये
*साम tv*
चक्रीवादळ डोंबिवली मार्गे कर्जतला
*tv 9 मराठी*
चक्रीवादळ मुंबईचा धोका टळला
हे सर्व बघून चक्रीवादळ नेमके विसरले कुठे जायचे...
*बघा नाहीतर म्हणेल महाराष्ट्रात आलो आहे तर राज्यपालांना भेटूनच जातो...*
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Never a dull moment. Take care all of you.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
1.2k