Originally posted by: mishkil88
absolutely Dhanu. It's depressing to watch news channel continuously. Also WhatsApp, fb etc full of those scary msgs.
पु.लं च्या अंतु बर्व्याच्या मते भारताला स्वातंत्र्य ना नेहरूंनी ना गांधींनी मिळवून दिल,साहेबच कंटाळला आणि निघून गेला😆
तसच आताही पु.लं चा अंतु बर्वा असच म्हणाला असता की कोरोना ला ना जनता कर्फ्युने घालवला ना डॉक्टर्सनी,तो स्वत:च सोशल मिडियाला कंटाळून निघून गेला.😆
1.3k