शी .....आज अक्षरश: किळस आली हि सगळी मतिमंद आणि निर्बुध्द माणसं बघून
किती खालच्या दर्जाची होत चाललीय हि सिरीअल
लेखकाला असं का वाटत असेल कि त्याच्याप्रमाणे सगळ्यांचाच IQ कमी आहे ?
आज प्रज्ञाला बघून तर उलटी आली
अतिमंद लेखक
मतिमंद आसावरी
बावळट अभिजित :आसावारीचा बैल
मूर्ख शुभ्रा (खेदपूर्वक ) लेखक दीगदर्शकाच्या कृपेने
मतिमंद आईचा महा मतिमंद मुलगा सोम्या :प्रज्ञाचा बैल
इतके बैल एकत्र कसे? Credit goes to महामठ्ठ director
बंद करा हा तमाशा आता ,बघवत नाही
963