Originally posted by: vrushalipp
Again posting a social media post. - वाचा आणि तुम्ही बिबोमध्ये अशा काही scripted घटना पाहिल्या असतील तर सांगा.
---------
काही संवाद आणि घटनांमुळे #Biggbossmarathi2 पूर्णपणे scripted आहे अशी शंका येते.
घटना :
१) घरात कॅलेंडर व घड्याळ नाही मग विणाला कसं समजलं नक्की आईचा वाढदिवस कधी आहे ते?
२) बिग बॉसच्या घरात कागद आणि पेन allowed नाही. मग नेहाने कागदावर कविता कशी लिहिली? (please don't say on tissue paper now. )
संवाद:
१) शिवानीच्या बॅग आल्या तेव्हा वीणा शिवला म्हणाली आपल्या दोघांचे कपडे आले वाटतं! (Matching clothes)
२) रुपाली हिनाला समजवताना म्हणाली की शिवानी जोपर्यंत इथे आहे म्हणजे तशी बुधवारपर्यंतच..
(बिग बॉसने शिवानीला कोणाला हे सांगू नये असा आदेश दिला होता. मग यांना कसं माहिती?)
अशाच अनेक गोष्टी सोशल मीडिया गृपवर बोलल्या जाणाऱ्या सुद्धा घरात स्पर्धकांच्या तोंडात नेहमीच ऐकायला मिळतात. तुम्हाला सुद्धा हे जाणवले असेल तर अशा घटना share करा.
ho agadi khar ahe,even weekendachya davatvtar shiv saral saral shivanila mhanal ki tu tar 1 week nantar jashil.
773