Originally posted by: iluvusakshi
अगबाई सुनबाई...15 मार्च पासून 8.30 pm
गिरीश ओक आणि निवेदिता, निजो एक मीटिंग मध्ये दाखवली आहे आणि हा बायल्या तिला विचारतो मी जेवायला काय करू, आणि शुभरा कडेवर एक बाळाला घेऊन येते आणि सांगते..की बघितला ना सोपा नसतं, घर sambhalana
बापरे, म्हणजे आपली सुटका नाहीच यातुन...आणि हो..शुभरा तेजश्री नाहीये..
Hein.... TP nahi😭
comment:
p_commentcount