या सिरीयल चं हेच वैशिष्ट्य आहे की रोज new स्टोरी आहे. म्हणजे काही अपवाद वगळता प्रत्येक भागात काहीतरी नविन आहे आणि ते फार बरंय.
नाहीतर conitnuation मध्ये स्टोरी असली की जाम bore होतं.
याच्या writers ना खर तर सगळं श्रेय द्यायला पाहिजे.
बघा ना रोज एक नवीन concept.
सखी साठी जावई two wheeler शिकतो, तीकडे पण सासरेबुआ गडबड करतात, बायको आणि सासू नवीन शर्ट आणतात ,तर कुठलं घालू यावरून गोंधळ, अंडा करी terrace वर बनवतात, जावयाला match बघायची म्हणून सासरा आजारी पडणं आणि दुसऱ्याच माणसाला आपला सासरे बनवणं, जॅकी shroff चा अपमान केला म्हणून मालू च काम सोडून देणे, valentine day चे episodes..
सगळं सगळं कसं एकदम छान👍🏼❤️
आणि यातले characters तर एकसे एक आहेत.
मालू, तिचा ते जॅकी श्रॉफ चा वेड, पम्या, सुनायना,
बॉस.
सगळेच आणि एकंदरीतच ही सिरीयल लय भारी👍🏼👏
comment:
p_commentcount