Watched kohra season 2.... Season 1 was better but season 2 is also good. Mona Singh what an actor!! Barun on changla ahe but kadhi kadhi tondatlya tondat puttputt karto. That is his issue I think...🤷
🏏IPL 2026: KKR vs LSG, 15th Match, Eden Gardens Kolkata🏏
DISHA KI DIDI 9.4
Nitesh Tiwari reveals Yash in Ramayana won’t be a traditional villain
ARYAN ki SHADI 8.3
Suzanne Bernert slams Deepika Padukone’s response
Anant Ambani Birthday Celebs At Jamnagar - SRK Salman Ranveer
Anupamaa 09 Apr 2026 Written Update & Daily Discussions Thread
Why No one is talking about this??
Trimurti Films Sues Aditya Dhar For Using Oye Oye In Dhurandhar
Sandeep Reddy Vanga Praises Dhurandhar
Vridang spin-off separted from Kyunki main.
Watched kohra season 2.... Season 1 was better but season 2 is also good. Mona Singh what an actor!! Barun on changla ahe but kadhi kadhi tondatlya tondat puttputt karto. That is his issue I think...🤷
Originally posted by: Sanskruthi
Watched kohra season 2.... Season 1 was better but season 2 is also good. Mona Singh what an actor!! Barun on changla ahe but kadhi kadhi tondatlya tondat puttputt karto. That is his issue I think...🤷
कधी कधी नाही, तो नेहमीच तोंडातल्या तोंडात पुटपुटतो. हा फक्त looks वर खपला या industry मध्ये. त्या shaheen की सनाया बरोबर.
कोणती ती याची famous serial.. इस प्यार को मैं क्या नाम दू?? ना?
सावर bond movie पाहिला.
डोक्याच्या बाहेर गेला अगदी.
अति संथ आहे.
Story, review, acting, actors, please google करा, मला लिहायचा पण कंटाळा आलाय.
असुर मध्ये पण तो होता ना. ती series आणि Kohra 1 गाजली.Originally posted by: iluvusakshi
कधी कधी नाही, तो नेहमीच तोंडातल्या तोंडात पुटपुटतो. हा फक्त looks वर खपला या industry मध्ये. त्या shaheen की सनाया बरोबर.
कोणती ती याची famous serial.. इस प्यार को मैं क्या नाम दू?? ना?
Originally posted by: iluvusakshi

Haan good looking age .... On as an actor faar average ahe. He only picks Good script and dialogues Marta yet nahit tyala. Spashta nahi bolat toh.
Kohrra 2 मध्ये मोना सिंग एकदा तरी हसलीय का...काय serious आणि depressing रोल केलाय तिने. Barun Sobti हा punjabi-hindi accent मध्ये खूप फास्ट बोलतो. I agree Season 1 was better. जागतिक नियमा प्रमाणे इथेही हिरो किंवा हिरोईन इन्स्पेक्टर असतील तर त्यांचे सिनियर त्यांच्यावर नेहेमीच नाराज असतात, तसेच ह्यांची पर्सनल ट्रॅजेडी असते , सिनियर लोक त्यांना कितीही चांगलं काम केलं तरी केसवरून हकालपट्टी करतात पण हे लोक त्या केसवर काम करत राहतात आणि शेवटी छडा लावून वाहवा मिळवतात. पण तरीही Kohrra s2 एकदा बघायला हरकत नाही. अक्टिंग, dialogues, वातावरण निर्मिती एकदम अस्सल आहे. मोना, वरुण आणि इतर साईड actors नी सुद्धा sincerely काम केलं आहे. विशेष करून victim प्रीत च्या भावाचा रोल करणाऱ्या अनुराग अरोराने उत्कृष्ट काम केलं आहे. क्लायमॅक्सला suspense उलगडतो तो सायलेंट आणि वेगळ्या पद्धतीने असे अजूनपर्यंत कोणी दाखवले नसावे.
FOMO किती भयंकर असू शकतं बघा.
आज valentine दिवस असून सुद्धा, मी अक्षरशः रात्रीचा divas करून कोहरा 2 ही web series बघितली.
एवढा तर शाळा, कॉलेज चा अभ्यास ही मी कधी केला नव्हता
असो,तर ही series छान आहे. मला आवडली.
एकच तक्रार की खूपच slow आहे रे बाबा, कधी एकदा दुसरा माणूस dialogue बोलेल पहिल्याच झालं की, हाच विचार मी पूर्ण series भर केला😊.
Main leads चे दोघांचेही दर्दनाक past, ते अचानक पणे समोर येणं, मग ते reconcile (की redeem) होणं, सगळच संयतपणे हाताळले आहे.
मी खरं सांगू का, मी बऱ्याच वेळा रडले ही series बघताना. म्हणजे दोघांचेही past, मोना च्या नवऱ्याचं ते group session चालू असतांना चे dialogues, garundi ची हतबलता, त्याचं frustration त्याच्या भावाबरोबर, त्याची बायको सिल्की सोडून गेल्यावर सर्वस्व गमावल्याची भावना...
ही series खऱ्या अर्थाने emotionally अत्याचारी आणि completely ड्रेन करणारी आहे.
पण तरीही मला आवडली.
सर्वात जास्त मला तो मुलगा आवडला, अरुण, बिचारा आपल्या बापाचा शोध घेत वणवण फिरतो..बाप सापडतो शेवटी, पण काय😢😢😢
दोघेही criminal बनतात, काहीही दोष नसतांना..
किती भयानक आहे हे.
मोना, बरून, तो अरुण झालेला मुलगा, 👌👌👌
बाकी cast पण ok.
S 1 चा काहीच संबंध नाहीये या S 2 शी. त्यामुळे ज्यांनी कोणी S 1 नसेल बघितला, ते direct S 2 बघू शकतात, मी तर नक्कीच recommend करेन.
S1 च्या शेवटी थोडा वेडपटपणा केला होता तो सरदार इन्स्पेक्टर पैशासाठी काही करतो वगैरे. तसे इथे नाही पण कोहरा ह्या नावाचा संबंध. S1 madhe होता तो इथे नाही.Originally posted by: iluvusakshi
FOMO किती भयंकर असू शकतं बघा.
आज valentine दिवस असून सुद्धा, मी अक्षरशः रात्रीचा divas करून कोहरा 2 ही web series बघितली.
एवढा तर शाळा, कॉलेज चा अभ्यास ही मी कधी केला नव्हता
असो,तर ही series छान आहे. मला आवडली.
एकच तक्रार की खूपच slow आहे रे बाबा, कधी एकदा दुसरा माणूस dialogue बोलेल पहिल्याच झालं की, हाच विचार मी पूर्ण series भर केला😊.
Main leads चे दोघांचेही दर्दनाक past, ते अचानक पणे समोर येणं, मग ते reconcile (की redeem) होणं, सगळच संयतपणे हाताळले आहे.
मी खरं सांगू का, मी बऱ्याच वेळा रडले ही series बघताना. म्हणजे दोघांचेही past, मोना च्या नवऱ्याचं ते group session चालू असतांना चे dialogues, garundi ची हतबलता, त्याचं frustration त्याच्या भावाबरोबर, त्याची बायको सिल्की सोडून गेल्यावर सर्वस्व गमावल्याची भावना...
ही series खऱ्या अर्थाने emotionally अत्याचारी आणि completely ड्रेन करणारी आहे.
पण तरीही मला आवडली.
सर्वात जास्त मला तो मुलगा आवडला, अरुण, बिचारा आपल्या बापाचा शोध घेत वणवण फिरतो..बाप सापडतो शेवटी, पण काय😢😢😢
दोघेही criminal बनतात, काहीही दोष नसतांना..
किती भयानक आहे हे.
मोना, बरून, तो अरुण झालेला मुलगा, 👌👌👌
बाकी cast पण ok.
S 1 चा काहीच संबंध नाहीये या S 2 शी. त्यामुळे ज्यांनी कोणी S 1 नसेल बघितला, ते direct S 2 बघू शकतात, मी तर नक्कीच recommend करेन.
तरीही Rakeshkumar चा शोध घेणारा मुलगा -हा सुरवातीला unnecessary वाटणारा subplot ह्या series च्या creators नि शेवटी main plot मध्ये अप्रतिमरित्या आणि हळुवारपणे merge केला आहे. Climax उलगडवून दाखवण्याची पद्धत unique आणि छान आहे.
KOHRA 2 transports you straight into the landscape of heartland in Punjab Pind ( village ) and if you ever have been to Punjab it is ditto same ...Small things like half lit street ways , verdant green fields , roasted peanuts or chana laid out in saucers with Booze at rustic hotels , Streams cross crossing the village fields etc etc ..Even the nick names like silky, Goldie, pammu are amusing but very common there ...The police men also struggle with their daily lives and are not infallible ...In one scene in the fight between barun and the bouncer pammu Barun gets hurt and bleeds ..Even Mona as the chief IO gets badly mauled ... Something different from the usual one sided fights ..
The Background music score intensifies and deepens the mystery every minute and the best part is all the characters have grey shades . No one is pitch perfect clean.. They have kept the mystery alive till last episode ...
Originally posted by: iluvusakshi
FOMO किती भयंकर असू शकतं बघा.
आज valentine दिवस असून सुद्धा, मी अक्षरशः रात्रीचा divas करून कोहरा 2 ही web series बघितली.
एवढा तर शाळा, कॉलेज चा अभ्यास ही मी कधी केला नव्हता
असो,तर ही series छान आहे. मला आवडली.
एकच तक्रार की खूपच slow आहे रे बाबा, कधी एकदा दुसरा माणूस dialogue बोलेल पहिल्याच झालं की, हाच विचार मी पूर्ण series भर केला😊.
Main leads चे दोघांचेही दर्दनाक past, ते अचानक पणे समोर येणं, मग ते reconcile (की redeem) होणं, सगळच संयतपणे हाताळले आहे.
मी खरं सांगू का, मी बऱ्याच वेळा रडले ही series बघताना. म्हणजे दोघांचेही past, मोना च्या नवऱ्याचं ते group session चालू असतांना चे dialogues, garundi ची हतबलता, त्याचं frustration त्याच्या भावाबरोबर, त्याची बायको सिल्की सोडून गेल्यावर सर्वस्व गमावल्याची भावना...
ही series खऱ्या अर्थाने emotionally अत्याचारी आणि completely ड्रेन करणारी आहे.
पण तरीही मला आवडली.
सर्वात जास्त मला तो मुलगा आवडला, अरुण, बिचारा आपल्या बापाचा शोध घेत वणवण फिरतो..बाप सापडतो शेवटी, पण काय😢😢😢
दोघेही criminal बनतात, काहीही दोष नसतांना..
किती भयानक आहे हे.
मोना, बरून, तो अरुण झालेला मुलगा, 👌👌👌
बाकी cast पण ok.
S 1 चा काहीच संबंध नाहीये या S 2 शी. त्यामुळे ज्यांनी कोणी S 1 नसेल बघितला, ते direct S 2 बघू शकतात, मी तर नक्कीच recommend करेन.
Are bap re,mi kal Mrs.deshpande baghitali.original sathi tgambale hote pan nahi milali kuthe ,so mag baghitali.
Ata kohara 1 jar baghitali tar part 2 bahutek next ywar jail
Thnax sangitalyabaddal .ata directly season 2 bagahte.
Mala Mona singh kadhich avadali nahi.
Pan trai bagahanar ahe
Hello friends, please start posting on this new thread now.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
So thread 9 here used tis after we finish 8
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
1.4k