मागील 2 weeks मधे भरपुर movie, web series बघायला release झाल्या आहेत.
HUNT, अभिषेक बच्चन चा movie, मेट्रो in dino.
मी सध्या कानखजुरा ही web series बघत आहे.
त्या नंतर छल कपट बघयाची आहे.
Superboys of मालेगाव झाला बघून गेल्या वीक मधे.
पंचायत s 4, मग criminal justice S 4 आणि मग हा movie पाहिला.
मला काही तितकासा नाही आवडला. Ok ok आहे. सत्य परिस्थिती वरुन बनवला आहे movie. कलाकार सुद्धा एकदम raw आहेत, पण ती movie ची गरजच होती तशी अस म्हणायला हरकत नाही.
7 generations tar dakhvun zalelya S1 madhe, ata kay dakhvayla urlay kay mahit



143