Originally posted by: mishkil88
most weird thing I happened to see today - all the bollywood stars were invited to the oath ceremony of CM !? For what
.
Arjun Kapoor, shraddha, janhvi kapoor , sallu, Sanju, Madhuri Dixit with Mr. Nene etc who looked either bored or they were seen cracking jokes with each other.
मी सुद्धा same post करणार होते.
Bw कलाकार, संत महंत, यांची गरजच काय आहे?
तुला संत, महाराज लोकांचे आशीर्वाद पाहिजे, तर जा ना बाबा, त्यांच्या आश्रमात.
ईकडे काय आहे?
मूर्खपणा आहे सगळा.
हे सरकार, हा पक्ष आणि जे गलिच्छ राजकारण खरंच आपला महाराष्ट्रला/देशाला पुढे नेतील??




127