दोष खेळाडूंचा आहे. रोहित शर्माने मागची मॅच हरल्यावर सांगितलं होतं की नेहमीच आपण जिंकू शकत नाही. We are allowed to loose two matches. आता काय बोलणार ? आणि हो ज्यापद्धतीने जयस्वलने विकेट फेकली, तसेच ३ विकेट गेल्या असताना कोहलीने टेस्ट मॅच मध्ये runout व्हावं, then we will loose this match also if they continue to play like IPL match in test cricket. एवढी घाई झालीय आपल्या लोकांना तर ऑस्ट्रेलिया मध्ये २-३ दिवसात टेस्ट संपतील.Originally posted by: iluvusakshi
Nz 235 all out
आणि आपण 87/4.
कोण pitch बनवत?
ही match सुद्धा हरणार का आपण?



. If batsmen don't throw their wickets away.



1.2k