India vs Zimbabwe 3rd T20 match today.
🏏IPL 2026: RCB vs LSG, 23rd Match,Bengalaru 15 Apr 7:30pm IST🏏
🏏IPL 2026: MI vs Punjab, 24th Match, Mumbai, 16th April 7:30pm IST🏏
MEHER's DEATH 15.4
MAIRAs STATEMENT 16.4
Beautiful song; track of the year is here
Namit Malhotra's nepo connection with Ranbir got him the role of Ram?
India vs Zimbabwe 3rd T20 match today.
Originally posted by: mishkil88
India vs Zimbabwe 3rd T20 match today.
Jinklo.😊
KL Rahul - captain for ODI and Pandya - captain for T20 against Sri lanka.
Forum च setting change झलाय का काही?
आपला username वेगळाच colour मधे दिसतंय.
आणि पण खाली काहीतरी number येतोय.

राहुल द्रविड काय अजब माणूस आहे !
वर्ल्डकप जिंकल्यानंतर द्रविडला BCCI ने 5 कोटी देऊ केले तर हा म्हणाला बाकीचे तीन कोच जितकं मानधन घेत आहेत, तेवढंच मी घेईन कारण आम्हा सगळ्यांचं समान योगदान आहे. असं म्हणत त्याने अडीच कोटी नाकारले !
असं वागण्याची राहुलची ही पहिली वेळ नाही पूर्वी अंडर १९ वर्ल्डकपच्या वेळीही त्याने बोनस रक्कम नाकारली होती.
मागे बंगलोरच्या विद्यापीठाने त्याला मानद डॉक्टरेट दिली होती तेव्हा राहुलने ती नम्रपणे नाकारताना म्हटलं होतं मला माहितीय किती कष्ट घेतल्यानंतर ही पदवी मिळते ते. मी कधी वाटलं तर संशोधन करून पदवी मिळवेन; पण आयती पदवी नको !
विजयानंतर मोदींनी संपूर्ण टीमसोबत गप्पा मारण्याचा प्रयत्न केला त्यात बोलताना राहुल म्हणाला, "सर्वांचं योगदान यात महत्वाचं आहे. मोहम्मद सिराज तीनच सामने खेळू शकला. इतर तीन राखीव खेळाडूंना एकही मॅच खेळता आली नाही मात्र ते नाराज झाले नाहीत त्यांनी टीमचा उत्साह वाढवला." राखीव खेळाडूंचाही इतका मनापासून केलेला उल्लेख आवडला. त्यामुळे रोहित शर्मा म्हणाला ते खरं आहे. द्रविडमुळे टीम घट्ट बांधली गेली. असा बॉण्ड तयार झाला की मग विराट कोहलीसुद्धा (मोदींना) सांगू लागतो की मला वाटायचं की मी एकटाच सगळं काही करतोय, असा माझ्यात अहंकार तयार झाला होता. अहंकार आला की खेळ तुमच्यापासून दूर जातो. मी अहंकार दूर करायचा प्रयत्न केला आणि मी खेळू शकलो. किती सुंदर साक्षात्कार आहे हा !
ग्राउंडवर चौकार, षटकार माराल कितीही पण ग्राउंडच्या बाहेरची ही मूलभूत गोष्ट राहुल द्रविडने या टीमला दिली. तो प्रशिक्षक म्हणूनही निवृत्त होतो आहे. या आताच्या क्रिकेट टीमला त्यानं प्रशिक्षित केलं आहे; पण आता तो नसेल तेव्हा परिस्थिती अधिक 'गंभीर' असेल. असो. राहुलने क्रिकेट टीमइतकंच तुम्हाला, आम्हालाही शिकवलं आहे. खेळाडू म्हणून तो आवडत होताच. माणूस म्हणून तो अधिक आवडू लागला आहे.
डियर राहुल,
लव्ह यू आणि बेस्ट विशेस.
-
श्रीरंजन आवटे
https://www.hindustantimes.com/cricket/before-rahul-dravid-bonus-cut-rohit-sharma-offered-to-deduct-amount-from-own-chunk-for-underpaid-support-staff-report-101720688127794.html?utm_source=ht_site_copyURL&utm_medium=social&utm_campaign=ht_siteराहुल द्रविड काय अजब माणूस आहे !
वर्ल्डकप जिंकल्यानंतर द्रविडला BCCI ने 5 कोटी देऊ केले तर हा म्हणाला बाकीचे तीन कोच जितकं मानधन घेत आहेत, तेवढंच मी घेईन कारण आम्हा सगळ्यांचं समान योगदान आहे. असं म्हणत त्याने अडीच कोटी नाकारले !
असं वागण्याची राहुलची ही पहिली वेळ नाही पूर्वी अंडर १९ वर्ल्डकपच्या वेळीही त्याने बोनस रक्कम नाकारली होती.
मागे बंगलोरच्या विद्यापीठाने त्याला मानद डॉक्टरेट दिली होती तेव्हा राहुलने ती नम्रपणे नाकारताना म्हटलं होतं मला माहितीय किती कष्ट घेतल्यानंतर ही पदवी मिळते ते. मी कधी वाटलं तर संशोधन करून पदवी मिळवेन; पण आयती पदवी नको !
विजयानंतर मोदींनी संपूर्ण टीमसोबत गप्पा मारण्याचा प्रयत्न केला त्यात बोलताना राहुल म्हणाला, "सर्वांचं योगदान यात महत्वाचं आहे. मोहम्मद सिराज तीनच सामने खेळू शकला. इतर तीन राखीव खेळाडूंना एकही मॅच खेळता आली नाही मात्र ते नाराज झाले नाहीत त्यांनी टीमचा उत्साह वाढवला." राखीव खेळाडूंचाही इतका मनापासून केलेला उल्लेख आवडला. त्यामुळे रोहित शर्मा म्हणाला ते खरं आहे. द्रविडमुळे टीम घट्ट बांधली गेली. असा बॉण्ड तयार झाला की मग विराट कोहलीसुद्धा (मोदींना) सांगू लागतो की मला वाटायचं की मी एकटाच सगळं काही करतोय, असा माझ्यात अहंकार तयार झाला होता. अहंकार आला की खेळ तुमच्यापासून दूर जातो. मी अहंकार दूर करायचा प्रयत्न केला आणि मी खेळू शकलो. किती सुंदर साक्षात्कार आहे हा !
ग्राउंडवर चौकार, षटकार माराल कितीही पण ग्राउंडच्या बाहेरची ही मूलभूत गोष्ट राहुल द्रविडने या टीमला दिली. तो प्रशिक्षक म्हणूनही निवृत्त होतो आहे. या आताच्या क्रिकेट टीमला त्यानं प्रशिक्षित केलं आहे; पण आता तो नसेल तेव्हा परिस्थिती अधिक 'गंभीर' असेल. असो. राहुलने क्रिकेट टीमइतकंच तुम्हाला, आम्हालाही शिकवलं आहे. खेळाडू म्हणून तो आवडत होताच. माणूस म्हणून तो अधिक आवडू लागला आहे.
डियर राहुल,
लव्ह यू आणि बेस्ट विशेस.
-
श्रीरंजन आवटे
मला एक कळत नाही.
लोक विराट चा इतका का द्वेष करतात?
तो सौरव गांगुली सारखा आहे , aggressive.(जरी over असला तरीही)
Australia, इंग्लंड ला त्यांच्याच भाषेत तोडीस तोड उत्तर देणारा आणि पुरून उरणारा.
भांडखोर म्हटलं तरी चालेल एक वेळ, पण मला तो आवडतो.
तसा मला अजिंक्य आणि रोहित ही आवडतात,💙💙 पण विराट❤️
SRK ने काही कोटी रुपये जास्त ऑफर केल्यावर त्यांच्या कोचने LSG सोडून KKR जॉईन केला. त्याच्या नशिबाने kiwa ईतर काही कारणामुळे KKR ने आयपीएल जिंकली. आता हा माणूस टीम इंडियाच्या डोक्यावर येऊन बसलाय. तो कोच म्हणून appoint होणार ही गोष्ट हार्दिक पांड्या बरोबर discuss केली गेली पण कोहलीला मात्र अंधारात ठेवले. नवीन कोच आणि कोहली ह्यांचं नाते विळा भोपळ्याचे आहे. कोहली ला पाण्यात बघणाऱ्या लोकांनी त्याचा captaincy वरून अडसर दूर केलाच आहे. BCCI chi सूत्र चालवणारी व्यक्ती आणि पांड्या ही एकाच नाण्याची बाजू. द्रविड ने अजून एक वर्ष तरी राहावं असा आग्रह bcci ने केला नाही.
Originally posted by: iluvusakshi
मला एक कळत नाही.
लोक विराट चा इतका का द्वेष करतात?
तो सौरव गांगुली सारखा आहे , aggressive.(जरी over असला तरीही)
Australia, इंग्लंड ला त्यांच्याच भाषेत तोडीस तोड उत्तर देणारा आणि पुरून उरणारा.
भांडखोर म्हटलं तरी चालेल एक वेळ, पण मला तो आवडतो.
तसा मला अजिंक्य आणि रोहित ही आवडतात,💙💙 पण विराट❤️
Mala tar vatat tyala lavakar amapavat ahet.tyacha fitness ani fielding ,running btw the wicketa bagahta to ajunahi 2 years aramat kutahalhi cricket khelu shkato
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
1.3k