Aai Kuthe Kay Karte - Thread 4 - Page 45

Created

Last reply

Replies

606

Views

67.9k

Users

24

Likes

847

Frequent Posters

pritikhot thumbnail
Posted: 2 years ago

Mahan Kanchan always says Arundhati chya maage khambirpane ubha rahila pahije and titkyach khambirpane tiche paay pan khechte at the first sight of trouble. Pakki dalbadlu double dholki ahe. They just need someone to work in their house free of cost. Now that Anagha is ill, arundhati aayatich sapadli ahe.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

अरुंधती, अनघा आणि आता आरोही...

तिघी ही बिन पगार मोलकरीण आहेत देशमुख च्या घरात.

कोणी म्हणेल, की हे काय, घराचं काम करणं हे तर बाई ची जबाबदारीच असते.

पण ज्या प्रमाणे या serial मध्ये हे सगळं दाखवलं आहे, अतिशय pathetic आणि regressive आहे सगळं.

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 2 years ago

Originally posted by: iluvusakshi

खर सांगायच तर,जस माणसाचा म्रुत्यु झाला की आत्मा निघून जातो,राहत ते फक्त निर्जीव शरीर.तसच या सिरियलच आता झाल आहे,आत्मा कधीच गेला ,आता जे काही दाखवल जात आहे ते फक्त थडग आहे.

कलाकार,लेखक,डिरेक्टर, तंत्रज्ञ,चँनेल सगळ्यांची क्रिएटिव्हिटी संपली आहे.

आता यांनी एकच कराव

आम्ही जातो आमुच्या गावा,आमुचा रामराम घ्यावा.

pritikhot thumbnail
Posted: 2 years ago

Originally posted by: iluvusakshi

अरुंधती, अनघा आणि आता आरोही...

तिघी ही बिन पगार मोलकरीण आहेत देशमुख च्या घरात.

कोणी म्हणेल, की हे काय, घराचं काम करणं हे तर बाई ची जबाबदारीच असते.

पण ज्या प्रमाणे या serial मध्ये हे सगळं दाखवलं आहे, अतिशय pathetic आणि regressive आहे सगळं.

घराचं काम करणं हे तर बाई ची जबाबदारीच असते बरोबर पण घरातल्या लोकाना पण जाणीव असते की घरात काम करणारी बाई ही तितकीच महत्त्वाची आहे, इथे कांचन ला घरातली कामं करायला सून हवे पण ते करायला efforts लागतात त्याची अजिबात जाणीव नाही, एवढं काय बिघडलं काम केले तर.... असा attitude asto तिचा जो खूप irritating आहे.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

मी आज बऱ्याच दिवसानी ही सिरीयल(एपिसोड) tv वर पाहिला.

एरवी mobile मध्ये दाखवते आईला.

त्यामुळे कळत नाही, पण अरु काय सॉलिड जाड झालीये यार.smiley44

म्हणजे मलाच अशी वाटली, की तुम्हांला कोणलाही वाटतंय तसंच?

आणि तिचं ते सारखं सारखं रडून, सुजलेले डोळे आणि चेहरा, no make up look.. फारच भयंकर आणि विचित्र वाटलं मला.😢

heyitsme12 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 2 years ago

Originally posted by: iluvusakshi

मी आज बऱ्याच दिवसानी ही सिरीयल(एपिसोड) tv वर पाहिला.

एरवी mobile मध्ये दाखवते आईला.

त्यामुळे कळत नाही, पण अरु काय सॉलिड जाड झालीये यार.smiley44

म्हणजे मलाच अशी वाटली, की तुम्हांला कोणलाही वाटतंय तसंच?

आणि तिचं ते सारखं सारखं रडून, सुजलेले डोळे आणि चेहरा, no make up look.. फारच भयंकर आणि विचित्र वाटलं मला.😢

since ages me tv vr full epi pahila nahi

tasa ticha role pn aaji cha ch ahe n,so chalta...

BTW hi post bagha kay lihlay-

https://www.instagram.com/madhurani.prabhulkar/p/C5AfDMUNVfg/

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

Originally posted by: heyitsme12

since ages me tv vr full epi pahila nahi

tasa ticha role pn aaji cha ch ahe n,so chalta...

BTW hi post bagha kay lihlay-

https://www.instagram.com/madhurani.prabhulkar/p/C5AfDMUNVfg/

हो, मी ती पोस्ट वाचली कालच.

अरु म्हणजेच मधुराणी चे आणि आशु म्हणजे ओंकार चे चाहते नाराज आहेत या track वर.

पण बहुतांश लोकांनी ही serial बंद करा, असं मत दिलंय.

Chocolava5 thumbnail
Screen Detective Participant Thumbnail Enthusiast Thumbnail + 4
Posted: 2 years ago

Koni baghta ka hi serial atta??

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

Originally posted by: WolfieCandy5

Koni baghta ka hi serial atta??

सुदैवाने मी सुटले.smiley36smiley36

Resham thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 2 years ago

Originally posted by: WolfieCandy5

Koni baghta ka hi serial atta??

Naaahiiiii

. Sutle me pan... Fakta sutti ghaav ghalteysmiley28

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 3 months ago

New thread opened. Please post here.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 4 months ago

So thread 9 here used tis after we finish 8

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 4 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 2 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".