Gappa Tappa corner thread 22 - general discussions - Page 28

Created

Last reply

Replies

1.4k

Views

70k

Users

30

Likes

2.5k

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

थोडासा वेगळा विषय..

हल्ली बातम्यांमध्ये काहीही सांगतात का?

आताच abp माझा मराठी वर बातमी पाहिली..

की नागपूर की नांदेड मधे एक प्रियकराने आपल्या प्रेयसी चा लग्न दुसऱ्या बरोबर होऊ नये, म्हणून, होणाऱ्या नवऱ्याच्या घराच्या gate ला मोठं कुलूप आणि साखळी लावली, आणि त्यावर एक note लिहिली की या मध्ये मी बॉम्ब ठेवला आहे.

मग police तपास करून त्याला पकडतात वगैरे.....

I mean seriously..... या अश्या फालतु बातम्या abp माझा सारख्या channel ने दाखवाव्या????

इतकं standard घसरला आहे news chanel वाल्यांचं??smiley7

Pathetic.

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 2 years ago

Originally posted by: iluvusakshi

थोडासा वेगळा विषय..

हल्ली बातम्यांमध्ये काहीही सांगतात का?

आताच abp माझा मराठी वर बातमी पाहिली..

की नागपूर की नांदेड मधे एक प्रियकराने आपल्या प्रेयसी चा लग्न दुसऱ्या बरोबर होऊ नये, म्हणून, होणाऱ्या नवऱ्याच्या घराच्या gate ला मोठं कुलूप आणि साखळी लावली, आणि त्यावर एक note लिहिली की या मध्ये मी बॉम्ब ठेवला आहे.

मग police तपास करून त्याला पकडतात वगैरे.....

I mean seriously..... या अश्या फालतु बातम्या abp माझा सारख्या channel ने दाखवाव्या????

इतकं standard घसरला आहे news chanel वाल्यांचं??smiley7

Pathetic.

Ata samajal ki serial madhe asha ideas kuthun madakyat yetat writerschyasmiley36

mishkil88 thumbnail
Posted: 2 years ago

Originally posted by: iluvusakshi

थोडासा वेगळा विषय..

हल्ली बातम्यांमध्ये काहीही सांगतात का?

आताच abp माझा मराठी वर बातमी पाहिली..

की नागपूर की नांदेड मधे एक प्रियकराने आपल्या प्रेयसी चा लग्न दुसऱ्या बरोबर होऊ नये, म्हणून, होणाऱ्या नवऱ्याच्या घराच्या gate ला मोठं कुलूप आणि साखळी लावली, आणि त्यावर एक note लिहिली की या मध्ये मी बॉम्ब ठेवला आहे.

मग police तपास करून त्याला पकडतात वगैरे.....

I mean seriously..... या अश्या फालतु बातम्या abp माझा सारख्या channel ने दाखवाव्या????

इतकं standard घसरला आहे news chanel वाल्यांचं??smiley7

Pathetic.

ABP majha mhanje kahi far motha channel nahi. Tu sangitleli batmi tar mothi aahe kadhi kadhi baapane aaplya mulala kanshilat dili asha batmya pan detat. Tya channelvar advertisement jasti ani batmya Kami astat. Thanyatil eka vaadgrast politician chya darashi nehmi hyanchi ek van ubhi aste.
mishkil88 thumbnail
Posted: 2 years ago

Tyatlya tyat ibn kiwa zee24 taas bara aahe news channels madhe. ABP ne savarkar virodhi vaktyave karun khup rosh odhvun ghetla hota kahi varshapurvi. Barech senior anchor sodun gele kiwa kadhun takle. Urli surli ek dnyanada ...ti pan vayaskar disayla lagliy. Kadhi kadhi chhote news channels like saam tv bare vatatat.

mishkil88 thumbnail
Posted: 2 years ago

इथे कोणी गजानन महाराजांचे भक्त आहेत का ? आज त्यांचा प्रकट दिन आहे. 🙏🙏

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

गण गण गणात बोते🙏IMG-20240303-WA0006.jpg

Edited by iluvusakshi - 2 years ago
mishkil88 thumbnail
Posted: 2 years ago

Originally posted by: iluvusakshi

गण गण गणात बोते🙏IMG-20240303-WA0006.jpg

शेगाव ला गेला आहात का कोणी गेल्या काही वर्षात ? मंदिर आणि आसपासचा परिसर खूप सुंदर आणि स्वच्छ आहे असे sm वर आलेल्या व्हिडिओ वरून जाणवतं. मी बऱ्याच वर्षात नाही गेलो. ४ महिन्यापूर्वी शिर्डीला जायचं योग आला. ते पण खूप सुंदर आणि स्वच्छ केलं आणि ठेवलं आहे. भक्तांचा ह्यात वाटा आहेच.
Edited by mishkil88 - 2 years ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

Originally posted by: mishkil88

शेगाव ला गेला आहात का कोणी गेल्या काही वर्षात ? मंदिर आणि आसपासचा परिसर खूप सुंदर आणि स्वच्छ आहे असे sm वर आलेल्या व्हिडिओ वरून जाणवतं. मी बऱ्याच वर्षात नाही गेलो. ४ महिन्यापूर्वी शिर्डीला जायचं योग आला. ते पण खूप सुंदर आणि स्वच्छ केलं आणि ठेवलं आहे. भक्तांचा ह्यात वाटा आहेच.

मी दोनदा गेले आहे.

आनंदसागर परिसर आहे तिकडे.

खूप छान आणि स्वच्छ आहे.

सेवक तिकडे हे सर्व करत असतात.

heyitsme12 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 2 years ago

Originally posted by: iluvusakshi

मी दोनदा गेले आहे.

आनंदसागर परिसर आहे तिकडे.

खूप छान आणि स्वच्छ आहे.

सेवक तिकडे हे सर्व करत असतात.

Anand sagar saddhya band aahe vatta

Baki mandir chhan ch

mishkil88 thumbnail
Posted: 2 years ago

आनंद नगरच्या toy ट्रेनची सफर मी केलीय अनेक वर्षापूर्वी. ते कोरोनात बंद केलं होतं पण आता उघडलं असेल.

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 5 months ago

So thread 9 here used tis after we finish 8

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 4 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 3 months ago

New thread opened. Please post here.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 2 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".