Originally posted by: iluvusakshi
मी त्या राज ला आधी कुठल्याही serial मधे काम करतांना पाहिलं नाही, म्हणजे मी त्याची या आधीची कुठलीही serial बघितली नाहीये.
तो निश्चितच tp आणि अपूर्वा पेक्ष्या लहान दिसतो, वाटतो किंवा असावा.
Tp वयाने मोठी वाटते, तर अपूर्वा त्याच्या पेक्षा थोराड वाटते.
आणि तो कायम चेहऱ्यावर एक त्रासिक भाव घेऊन वावरत असतो, आणि केसांच्या 2 बटा कपाळावर पुढे काढून वावरतो.
Ho kharach,nehmi trasik
Raj tujhyat jeev rangla [ZM] madhe hota,as lead's brother ,tithe pan drunk scenes ch milayche and guess what same here

461