ईशान ज्या प्रकारे out झाला, ते इतका मूर्खपणा आणि वाह्यातपना च होतं ना
तो ball इतका wide होता, की सोडून दिला असता, तरी काहीही फरक नसता पडला.
आणि पहिल्याच over मध्ये तू अगदी 20-20 सारखेshots मारायला गेलास..असं कसं चालेल?
Same with shreyas..😢😢
इतके वर्ष international level ला खेळतात हे लोक, यांना अंदाज येत नाही ball चा??? कमाल आहे.
आणि ते pitch काय असं?? Aus ने toss जिंकला तरी फक्त 199 केले, आणि आपली सुरुवात इतकी वाईट झाली😢😢.



1.3k