ankush, amruta k, urmila k.Originally posted by: natasha_n
Rajwade cha pan movie yetoy?
Autograph che lead kon?
Parat swapnil and mukta?
🏏IPL 2026: KKR vs Punjab Kings, 12th Match, Eden Gardens🏏
MUKTI GETS VANI 6.4
FAKE RASM & MUKTI SHOWN 4.4 &5.4
Alia's hosting debut fails
Virat Kohli and Anushka Sharma's post for Dhurandhar 2!!!
Most hated character in Rishtaverse
Cute interaction between Ranveer and Shreya Ghoshal!!!
Rupali Ganguly / Anupamaa - Happy Birthday 🎉
'She' in Every Shade: A Graphic Challenge :: VOTING ON!
Jio: Dhurandhar 2 grosses 1622 Crores worldwide till date!!!
Hamza Ali Mazari/Jaskirat Singh Rangi
Anupamaa 05 - 06 Apr 2026 Written Update & Daily Discussions Thread
Out Now - Official Teaser - Chand Mera Dil
MEHERs GAME 7.4
ankush, amruta k, urmila k.Originally posted by: natasha_n
Rajwade cha pan movie yetoy?
Autograph che lead kon?
Parat swapnil and mukta?
Originally posted by: natasha_n
Rajwade cha pan movie yetoy?
Autograph che lead kon?
Parat swapnil and mukta?
Here's the teaser
देवा ....
आज western railway ने जाण्याचा योग आला.
Bhayindar ला गेलेले.
2nd saturday असूनही तुफान गर्दी होती ट्रेन ला.
या trains फास्ट चालवतात का central पेक्षा?
दादर ते बोरिवली लगेच वेळ गेला, पण पुढे मात्र जाम slow झाली ट्रेन🤓
आणि ईकडे compartment मध्ये एक announcement होते की..
ट्रेन मधून उतरताना एका रांगेत उतरावे.
Central ला announcement होते...
कृपया...गाडी चे पायदान आणि फलाटावरील अंतरावर लक्ष ठेवावे.😆
इतकी दमले ना मी...😢
सवयच नाही ना या travel ची.
उद्या उठणारच नाही लवकर😆😉..
ताणुन देणार मस्तपैकी.😊
aga mag local madhe बसली होती तेव्हा २-४ webseries episodes किंवा एखादी movie बघायचीस ना 😆.Originally posted by: iluvusakshi
देवा ....
आज western railway ने जाण्याचा योग आला.
Bhayindar ला गेलेले.
2nd saturday असूनही तुफान गर्दी होती ट्रेन ला.
या trains फास्ट चालवतात का central पेक्षा?
दादर ते बोरिवली लगेच वेळ गेला, पण पुढे मात्र जाम slow झाली ट्रेन🤓
आणि ईकडे compartment मध्ये एक announcement होते की..
ट्रेन मधून उतरताना एका रांगेत उतरावे.
Central ला announcement होते...
कृपया...गाडी चे पायदान आणि फलाटावरील अंतरावर लक्ष ठेवावे.😆
इतकी दमले ना मी...😢
सवयच नाही ना या travel ची.
उद्या उठणारच नाही लवकर😆😉..
ताणुन देणार मस्तपैकी.😊
भावेच्या पिक्चरमधली फुलराणी कोण याबद्दल फारच उत्सुकता ताणून धरली आहे.सगळे मराठी कलाकार पण त्या निमित्याने प्रमोशन करत आहेत.
मला आवडला हा प्रमोशनचा नवा फंडा.👍🏼
तर उद्या दुपारी 2वाजता कळेलच.पण आपण सगळ्यांनी यात मागे का राहायच.
मग आपण पण गेस वर्क सुरु करू.
माझ्या मते एकतर टोटली न्यू फेस ऑर भावेच्या फेवरेट लिस्टमधल्या
देशपांडे सिस्टर्सपैकी एक.
खानविलकरताई नसाव्यात
सायली संजीव
पर्ण पेठे
दातार बाई बाप रे ,पण नकोच🤓
सोनाली कुलकर्णी😡
पण हा पिक्चर याआधी कोणीतरी वेगळा डिरेक्टर डिरेक्ट करणार होता,त्यात लांडगे सरनेम असलेली न्यूकमर होती पण ते बहुधा वर्कआऊट झाल नसाव.
सो,तुम्ही पण आपले अंदाज सांगा.दुपारपर्यंत टाईम आहे.
आपण पण प्रमोट करू.😆

My sources have guessed it is Sayali Sanjeev.
IND W need 58 runs in 42 balls against Pakistan in ICC T20 world cup.
@rprr... आपण मागे पण हा guesswork खेळलो आहे जेव्हा फर्स्ट टाईम ad आली होती. My guess - Rinku rajguru fits the role. गजरे, फुलं विकणारी , झोपड पट्टीत राहणारी, घाटी बोलणारी पण उठून दिसणारी. पण मुक्ताच्या sources पुढे आपण काय बोलणार 😆😆.भावेच्या पिक्चरमधली फुलराणी कोण याबद्दल फारच उत्सुकता ताणून धरली आहे.सगळे मराठी कलाकार पण त्या निमित्याने प्रमोशन करत आहेत.
मला आवडला हा प्रमोशनचा नवा फंडा.👍🏼
तर उद्या दुपारी 2वाजता कळेलच.पण आपण सगळ्यांनी यात मागे का राहायच.
मग आपण पण गेस वर्क सुरु करू.
माझ्या मते एकतर टोटली न्यू फेस ऑर भावेच्या फेवरेट लिस्टमधल्या
देशपांडे सिस्टर्सपैकी एक.
खानविलकरताई नसाव्यात
सायली संजीव
पर्ण पेठे
दातार बाई बाप रे ,पण नकोच🤓
सोनाली कुलकर्णी😡
पण हा पिक्चर याआधी कोणीतरी वेगळा डिरेक्टर डिरेक्ट करणार होता,त्यात लांडगे सरनेम असलेली न्यूकमर होती पण ते बहुधा वर्कआऊट झाल नसाव.
सो,तुम्ही पण आपले अंदाज सांगा.दुपारपर्यंत टाईम आहे.
आपण पण प्रमोट करू.😆
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
1.2k