🏏IPL 2026: SRH vs DC, 31st Match, at Hyderabad 🏏
🏏IPL 2026: GT vs MI, 30th Match, at Ahmedabad
GUILT ON CASE 20.4
PATH TO TRUTH 21.4
Internet goes crazy after Anne Hathaway says InshaAllah
Celebrating Abhishek and Aishwarya’s anniversary
Akaksdeep Sehgal to play Ansh’s son
Anupamaa 19 - 20 Apr 2026 Written Update & Daily Discussions Thread
TV Serials, From Must-See to Missable Episodes: Where The Magic lost??
Rajshri Productions - Yeh Prem Mol Liya - 27 Nov 2026
Even after keeping things away or not telling the truth... yet in the end Aru still is a mahante chi murti.
Maharashtra Times: आई कुठे काय करते: डाव उलटणार! अरुंधतीचा आशुतोषशी लग्नाला होकार; अनिरुद्धचा रागाने तिळपापड
https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/television-news/aai-kuthe-kay-karte-arundhati-said-yes-to-ashutosh-for-marriage/articleshow/97081057.cms
Download Maharashtra Times App: https://app.mtmobile.in
Originally posted by: iluvusakshi
Maharashtra Times: आई कुठे काय करते: डाव उलटणार! अरुंधतीचा आशुतोषशी लग्नाला होकार; अनिरुद्धचा रागाने तिळपापड
https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/television-news/aai-kuthe-kay-karte-arundhati-said-yes-to-ashutosh-for-marriage/articleshow/97081057.cmsDownload Maharashtra Times App: https://app.mtmobile.in
🥳🥳
Finally.finally.
Mhanje 1 week lagna sohala ko kaj
Nanatar serial sampavu shakatat na.
🥳🥳
Finally.finally.
Mhanje 1 week lagna sohala ko kaj
Nanatar serial sampavu shakatat na.
Seriously?
Are u kidding ??
तुला असा खरंच वाटतं?
आशु आणि अरु चा लग्नानंतर च आयुष्य दाखवणार ना ग ते.
अर्ध्या वयाची दोन माणसं,
एकीला लग्नाचा, संसाराचा अनुभव आहे, तर दुसऱ्याला नाहीये.
यावर ते काही ना काहीतरी story बनवणारच
..आणि ते सुखाने नांदू लागले अस तर नाही होणार ना..
आपला पिच्छा हे लोक काही इतक्यात सोडणार नाहीत.😢
रविवार एरवी किती छान, आळशी, मस्त असतो.😊
पण जेव्हा याचा maha episode असतो, तेव्हा मात्र😭😡
आज अरु ने आशु ला finally होकार दिला .
Hotel मधला तो scene इतका बकवास होता ना.
This ashutosh kelkar guy...Can't act AT ALL.
किती सुमार आणि सामान्य acting(?) करतो हा माणूस😡
तो entire scene आणि त्या नंतरचे आशु चे भूत मागे लागल्यासारखे dialogues बोलणे..
Eekkss..
Absolute bakwas.
ईकडे समृध्दी मध्ये अजून संक्रात चालू आहे.
इशा बाळबोध..संक्रांती ला काळ कपडे का घालतात? असा विचारते.
मग आजी कांचन ज्ञान देते..उष्णता शोषून घेतो काळा रंग. या दिवसात थंडी असते ना.. म्हणून घालायचे काळे कपडे.
रुद्ध चे आडव्यात शिरण चालूच आहे.
अरु ला विचारतो, तू आज इतकी आंनदी कशी?
आशु बरोबर लग्नाची तारीख पक्की झाली का? वगैरे nonsense😡
पुढील भागात... संजना ला पतंग उडवायची असते, पण रुद्ध ला ते आवडत नसत ना,
मग अरु ज्ञान देते..आपल्याला जे आवडतं, ते आपण करावं.
तू उडव पतंग, मी धरते फिरकी.

Why didn't Aru become a lecturer she would have made money from her talent of lecturebaazi
She never did anything of her choice her entire life till she was forced to when Anirudh betrayed her Now she lectures someone who has done what she likes her entire life Wah
Why not lecture Anirudh She is your wife be supportive and all
I stopped watching ages ago but she's still always at Deshmukh house
Why?
Originally posted by: iluvusakshi
रविवार एरवी किती छान, आळशी, मस्त असतो.😊
पण जेव्हा याचा maha episode असतो, तेव्हा मात्र😭😡
आज अरु ने आशु ला finally होकार दिला .
Hotel मधला तो scene इतका बकवास होता ना.
This ashutosh kelkar guy...Can't act AT ALL.
किती सुमार आणि सामान्य acting(?) करतो हा माणूस😡
तो entire scene आणि त्या नंतरचे आशु चे भूत मागे लागल्यासारखे dialogues बोलणे..
Eekkss..
Absolute bakwas.
ईकडे समृध्दी मध्ये अजून संक्रात चालू आहे.
इशा बाळबोध..संक्रांती ला काळ कपडे का घालतात? असा विचारते.
मग आजी कांचन ज्ञान देते..उष्णता शोषून घेतो काळा रंग. या दिवसात थंडी असते ना.. म्हणून घालायचे काळे कपडे.
रुद्ध चे आडव्यात शिरण चालूच आहे.
अरु ला विचारतो, तू आज इतकी आंनदी कशी?
आशु बरोबर लग्नाची तारीख पक्की झाली का? वगैरे nonsense😡
पुढील भागात... संजना ला पतंग उडवायची असते, पण रुद्ध ला ते आवडत नसत ना,
मग अरु ज्ञान देते..आपल्याला जे आवडतं, ते आपण करावं.
तू उडव पतंग, मी धरते फिरकी.
अग,संक्रांत झाल्यावर ते बिनडोक ईशाबाळ 26तारखेला प्रजासत्ताक दिन का असतो आणि प्रजासत्ताक म्हणजे काय हे पण विचारेल😆
बर,काकांच्या घरी आणि देशमुखांच्या घरी फ्लँग होस्टिंग नसत का?😆
मग काकू विजयी विश्व तिरंगा प्यारा महणतील.आणि काका, लता दीदींनंतर हीच अशा भावाने तिच्याकडे बघतील.
Saddhya Arundhati kuthe raahtein ???
Saddhya Arundhati kuthe raahtein ???
बहुधा देशमुखांच्या घरी.
So thread 9 here used tis after we finish 8
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
1.1k