या सिरीयल ने toxicality ची लेवल केव्हाच पार केलीय.
अभि स्वतःच्या मुलीला घेऊन पळून जातो, का तर अनघा त्याला मुलीपासुन दूर ठेवते, तिला हात लावू देत नाही, म्हणून.
अनघा ला अभि cheat करतो, तरी देशमूख फॅमिली ही तिला ज्ञान देतात,की बाळाला आई आणि बाप दोघेही हवे असतात..
तेव्हा तू जो काही निर्णय घेशील, तो नीट काळजीपूर्वक घे.
हे इमोशनल blackmail नाही का?
आणि ती अनघा एक महामुर्ख आहे😡
अभि हा या serial मधला सर्वात weak/ spineless character आहे.
मागे त्याला अंकिता ने फसवलं, आता हा अनघा ला फसवत आहे.
आणि आपली महान अरु तर काय, बोलायलाच नको रे बाबा.
भाषण देत बसते जळी स्थळी काष्टी पाषाणी😡
इतका गुंता करून ठेवलाय ना या लोकांनी😡😢
133