Originally posted by: iluvusakshi
हो, मलाही असाच वाटतय, की त्या वेळेच्या कुठल्याही serial मधे सणवार दाखवत नसत.
आणि अगदीच अपवादाने दाखवलेच, तर ते इतके episodes खेचतही नसत.👍
आताच्या प्रत्येक serial/reality show मधे सणवार दाखवण्यात येतात, त्याच मुख्य कारण म्हणजे आजच्या पिढीला आपली संस्कृती , त्याच महत्व माहीत व्हाव म्हणून.
कारण generally बघा, इंग्लिश medium/ convent/दिल्ली बोर्ड च्या शाळेत शिकणाऱ्या आपल्या मराठी मुलांना असे कितीसे आपले सण माहीत आहेत?
आजकाल तर मुलांना गणपतीची/दिवाळी ची सुट्टी नाही, तर christms ची जास्त दिवस सुट्टी देतात.
Halloween वगैरे ज्याच्याशी मुळातच आपल काही देणं, घेणं नाही, ते ही आजकाल लोक/ लहान मूल celebrate करत आहेत.
आणि आई बाप सुद्धा त्यात अगदी सुखनैव सहभागी होत आहेत.
Of course मला माहित आहे, की हे काही logical reason नाहीये, की आताच्या serials मध्ये इतक्या detail मधे festival ची माहिती सांगतात आणि episodes लांबवतात..
पण तरीही.....
133