कृष्णाची आई, देवकीच्या वडिलांना सात मुली आणि चार मुलं होती, त्यापैकी एक मुलगा होता कंस . देवकी बहुदा सगळ्यात लहान होती सात बहिणींपैकी .
कंसाच्या बाबतीतअशी भविष्यवाणी करण्यात अली होती कि देवकीचा मुलगा त्याचा वध करेल . म्हणून कंसाने देवकी आणि वासुदेव ह्यांना कारागृहात टाकले आणि त्यांच्या प्रत्येक बाळाची हत्या करू लागला.
पहिले सहा मुलं विष्णूचाच अंश होती. कंसाने त्यांना मारलं . सातव जे बाळ होत ती होती योगमाया . जशी शिव साठी शक्ती तशी विष्णू साठी योगमाया . हि सातवी योगमाया यशोदाच्या पोटी जन्माला आली . कृष्ण जन्मल्यानंतर वासुदेवाने तिची आणि कृष्णाचीअदलाबदल केली.
श्रीमद भगवतं मध्ये म्हटल्या प्रमाणे
O all-auspicious Yoga-māyā, I shall then appear with My full six opulences as the son of Devakī, and you will appear as the daughter of mother Yaśodā, the queen of Mahārāja Nanda.
म्हणून योगमाया सातव्या मुलीची सातवी मुलगी .
कंस जेव्हा तिला मारायला आला तेव्हा ती त्याच्या हातातून आकाशात निसटली आणि तिने अष्टभुजेच रूप धारण करून कंसाला सांगितलं कि त्याचा वध करणारा जन्माला आलाय त्यामुळे त्यान आता देवकीच्या मुलांना मारणे थांबवावं. तिने एका अर्थाने सूचित केलं कि कंसाच मरण अटळ आहे, ती घटना कुणी टाळू शकत नाही. जी घटना कोणत्याही परिस्थितीत घडणारच आहे त्या बद्दल योगमाया बोलली.
सातव्या मुलीची सातवी मुलगी ह्या आख्यायिकेचे मूळ ह्या भारतीय इतिहासात आहे.
असो.
योगमाया जे बोलली त्याला काही लोक आकाशवाणी देखील म्हणतात . कंसाला कृष्णाच्या जन्मगोदर सांगण्यात आलं ती भविष्यवाणी . माझ्या मते आकाशवाणी आणि भाविषयवाणी मध्ये फरक हा आहे कि भविष्यवाणी दगडावरची रेघ नसते, भविष्य बदलले जाऊ शकतं आकाशवाणीच मात्र तास नाही.
त्यामुळे ह्या मालिकेतील मुख्य अभिनेत्री म्हणते ते बरोबर आहे . जे घडणं अटळ आहे, जे कुणीही बदलू शकत नाही तेच ती बोलते, योगमायेसारखं.
ह्या मालिकेच्या झलक मध्ये जी देवीची मूर्ती दाखवण्यात आली आहे ती मूर्ती देखील अष्टभुजा योगमायेचीच असावी.
I am in no way implying that SMSM is about Yogmaya, I saw the parallels in the promo that is why I wrote about Yogmaya which I remembered from things I had read previously. The show might be on a completely different track.
Edited by surajhere - 3 years ago
882